Nojoto: Largest Storytelling Platform

New साजणी लाजली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साजणी लाजली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साजणी लाजली.

Related Stories

    PopularLatestVideo

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

साजणी

read more
!! साजणी !!
भावली ना साधी तुझी राहणी ही..।
बंद डोळे ध्यानी मनी पाहणी ही..॥

कोण आहे ज्याणे अशी रास केली..।
खेचणारी काया जशी आखणी ही..॥

ये भिडू दे डोळे तुझे आज डोळ्यां..।
आडवी का येते सदा पापणी ही..॥

काव्य झाली सारी अदा शब्द गाणी..।
गीत माझे भासे कधी लावणी ही..॥

काय नाते सांगू नको या जगाला..।
जीव जातो भारी तुझी मागणी ही..॥

पीक डोलू हे लागले का करू मी..।
भूक मोठी खाऊ नये राखणी ही..॥

मी इथे हा तू वेगळी त्या किनारी ..।
हृदयाची झाली कशी वाटणी ही..॥

वेदनेला ‘संदीप’ तू नाव दे रे..।
औषधांची राणी बघा साजणी ही..॥ साजणी

rohit v. khade

#साजणी @rohitk. #poem

read more
mute video

pandit warade

चालणे अन बोलणेही 
केवढे हळुवार आहे
साजणीच्या हासण्याला 
पण जराशी धार आहे

पंडित वराडे, औरंगाबाद #साजणी#हास्य#बोलणे

pandit warade



वास फुलांचा जाता जाता देउन गेली
सखी साजणी फुले स्मृतींची ठेउन गेली #साजणी#स्मृती#फुले

Nilvarna

#MeraShehar#माझी साजणी मुबंई, "nilvarna...✍️🙏"

read more
दूरवर दरी-खोऱ्यात पसरलेला हा माझ्या मुंबईचा मौलिक पसारा,
मातृभूमीला चुबूंनी गगनाला भिडलेला चंद्रयांन चा अलौकिक तो नजारा....!!
सर्वधर्म समभाव ची बांधिलकी जपत नेहमीच देतेस तू परकीयांना ही सहारा,
हसणे काय ग साजणी, मी तर तुझ्या करता जगणे ही सोडेन....तू करून तर बघ एकदा ईशारा........!!!!!

"Nilvarna....✍️🙏" #MeraShehar#माझी साजणी मुबंई, "nilvarna...✍️🙏"

Nikhil Harkal

सखे मन तुझ्यावर आले |
आयुष्य माझे मोहरून गेले || 
माझ्या जिवनाचा स्वास तू |
माझ्या जगण्याचा ध्यास तू ||
तूच माझ्या स्वप्नांची भरारी |
तुझ्या साथीने आली जीवनाला उभारी ||
माझ्याजवळ काही नसताना माझा धरलास हात तू |
बस अशीच दे आयुष्यभर साथ तू ||
आज एक वचन देतो मी तुला |
अशीच राहा माझ्या सवे सखे देईल जीवनातली सर्व सुखे तुला || #NojotoQuote माझी साजणी
#nojotopune #nojoto #marathi #love #loveyou #lovelife #trust #marathi #marathipost #nojotomarathi #प्रेम #मराठी #भावना

Sulabh Bagde

सखे ग साजणी माझी ग तु प्रिये शोधू मि तुला कुठे... जीव माझा तुझा विना लागे ना ग इथे... सखे ग साजणी... माझी प्रिये... शोधू मि तुला इथे कुठे. #poem #गीत #Searching #मराठी #Loveone #मनातील_भावना #सुलभ

read more
सखे ग साजणी 
माझी ग तु प्रिये
शोधू मि तुला कुठे...
जीव माझा तुझा विना 
लागे ना ग इथे...
सखे ग साजणी... माझी प्रिये...
शोधू मि तुला इथे कुठे.. सखे ग साजणी 
माझी ग तु प्रिये
शोधू मि तुला कुठे...
जीव माझा तुझा विना 
लागे ना ग इथे...
सखे ग साजणी... माझी प्रिये...
शोधू मि तुला इथे कुठे.

gaurav

ना अशी बघु तु चंद्रावळी गालाला पडली तुझ्या खळी.....
   काळोखात डुंबुनी बघुन डोळ्यात तुझ्या लिहतोय ओळी...
 ओठावरची साय जशी गालावर विरघळली डोळ्यांत तुझ्या 
   चव गोडीची चाखली....
तरंगुन‌ स्वप्नांत तुझ्या मी बेधुंदी दाराशी ऊभा.....
  डवचाळुनी नजर डोळ्यांची करी काना डोळा....
मखमली चादर स्वप्नांना आमंत्रण धाडियेले झोपलो रंगात रंग चंद्राला बिचकुनी.....
 वेगळेच हाताचे ते नखरे चंद्रात सामावुनी चांदण्याना छेडी..‌‌.
  अंधक ती ईश्काची बेधुंदीची कहाणी सांगेल कानात ओळी....
नाही शब्दांची चाहुल अंगणात माझ्या लुकलुकती सावली..
  थरथरले अंग सारे कोड्यात पडुन डाव सावरला.....
मनाच्या ओझ्यात मी पणा बुडाला.....
प्रितिची ईच्छा मुखी एकवटली सांगण्या जरा घाबरीशी....
  जणु युद्ध विचारांची मैफिल जमली......
शहारले अंग सारे ते रात्रीचे शब्द चाळे....
 मोडण्या सोडले मनाचे खिळे......
हात हातात जुंपुनी चाहुल काय ते पुढचे वेडे मन ऐकण्या थांबले.....
डिवचुनी ऊठवले त्या अंधुक चालीने सुगंधाची कस्तुरी जणु माझ्यावर सांडली....
  वेड्या मनाने ती शिक्षा मागितली .....
 गंध त्या कोड्याचा काही ऊलगडेना सांगुनी टाक तु कोणत्या काळाची अजब वेडी चांदणी.....
  गटकन झोपेची व्यथा काय ती मागितली.....
ठेवली जशी अत्तराची झाकणी......
   उलगडेनाच ते काही कोडे ह्या प्रेमाच्या की भांडणाच्या 
मऊ जाळीदार गुंतलेल्या सुगंधी ओळी.......
 #marathiquotes 
    
#yqtaai    #मराठीलेखणी 

#चंद्रावती  #स्वरचितकाव्य 


      #yqquotes        #yqmarathikavita

yogesh atmaram ambawale

🖤 #SIpicprompt844 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful picture with your sublime inscr #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions

read more
नक्कीच माझी आठवण काढली असशील,
म्हणून एकांतात लाजली असशील.😉 🖤 #SIpicprompt844 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful picture with your sublime inscr

Anita Gujar

नवपरिणीता नवपरिणिता तू विश्ववमोहिनी रंभा रतीहून अती देखणी नक्षत्रांचे तेज लोचनी जणू लाखाची हिरकणी । माझ्यासाठी तू माहेर सोडलं हिरव्या चुड्य #poem

read more
 नवपरिणीता
नवपरिणिता तू विश्ववमोहिनी
रंभा रतीहून अती देखणी
नक्षत्रांचे तेज लोचनी
जणू लाखाची हिरकणी ।

माझ्यासाठी तू माहेर सोडलं
हिरव्या चुड्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile