Nojoto: Largest Storytelling Platform

New आसवे meaning in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आसवे meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आसवे meaning in marathi.

Related Stories

    PopularLatestVideo

बुद्धराज गवळी

#आसवे

read more
जर पाण्याला ही रंग असता
तर तुझ्या आसवांचा रंग कळला असता
आनंदाचा कोणता अश्रू ?
दुःखाचा कोणता ? प्रश्न हा छळाला नसता....


राजन
8928852476 #आसवे

Upendraraj Devadhe

आसवे

read more
का असे आसवे देऊन गेली ?
नयनांना रिते रिते करून खळखळून गेली आठवणीत प्राजक्त दरवळतो अजूनही 
असे कसे विरहाचे क्षण तू देऊनी गेली
                   सप्तरंगी. आसवे

Praful Dhakade

आसवे #शायरी

read more
नको उजाळा देऊ आठवणींना.
काळीज मी जाळुन आहे,
          स्मरणात तुझ्या च कितीदा.
                       आसवे मी सुकुन आहे........!

©Praful Dhakade आसवे

dsp motivation

deep meaning Marathi quotes #Quote

read more
एक वय ते होत
की जेव्हा जादू वर पण विश्वास होता
 एक वय हे आहे की 
वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes

डॉ केशव घोडके

डोळ्यातील आसवे..

read more
😥अश्रु😥
माझ्यासाठी आणूं नको
तू डोळ्यांमध्ये पाणी..।
अश्रूवाटे वाहून जाईल
अपुली प्रेम कहाणी..।

तुझे अश्रु दिसून पडले
तूं हळवी आहे म्हणून..।
मी पुरुष दाखवू कसा
डोंगर खचला म्हणून..।

हे हसतील तुला मला
वेडे झाले म्हणतील..।
टिंगल टवाळक्या करत
ते चौथर्यावर बसतील.।

असे हंसे झाल्या पेक्षा
तू अश्रु प्यायला शिक..।
मी दाबतो हुंदका माझा
थोड माझ तरी शिक..।

नको गाळू पुन्हा आता
या डोळ्यातील पाणी..।।
बेगडी आहे जग सारे
अश्रु पुसत नाही कुणी.।।
💕💕💕💕💕💕💕
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..

Nitin Gabhe

Phrases in marathi #Comedy

read more
mute video

Sk

motivational quotes in hindi meaning in #Knowledge

read more
mute video

Sk

motivational quotes in hindi meaning in #Motivational

read more
mute video

s sargar

motivational story in marathi #जानकारी

read more
mute video

Payal Rohra

#First poem in marathi

read more
 #first poem in marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile