Nojoto: Largest Storytelling Platform

New दाटला चोहीकडे अंधार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दाटला चोहीकडे अंधार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाटला चोहीकडे अंधार.

    PopularLatestVideo

somnath gawade

चुकीचा 'दाखला'
देऊन कुणी 'दिशाभूल'
करीत असेल तर
त्याच्या शाळेचा
'दाखला' काढून
त्याच्या हातात 
द्यावा.🤣😂 #दाखला

Rutuja Dorwat

Girl quotes in Hindi अंधाऱ्या रात्रीतून मी तुझा चंद्र पाहत राहते,
माझा हात पोहचत नाही तरी प्रयत्न करत राहते। 
माझा ध्यास तुझ्या चांदण्यात राहतो,
माझा वेडा अंधार दान प्रकाशाचे मागतो।
माझे डोळे त्या प्रकाशाच्या तिरिपे कडे पाहतात,
आणि माझ्या हतबलतेची जाणीव करून देतात। #अंधार

priyanka

अंधार #Quote

read more
असंख्य दिव्यांनी उजळून निघालेला अंधार 
मनात असलेल्या अंधाराला
उजळवतो का? अंधार

Vin's Bansode

अंधार

read more
अंधार होता खोलीत पूर्ण

किंचित होता उजेळ संझ

उरते माही प्रश्न प्रश्न

अजूनही उत्तर नाही मिळतं



असाच एक एकांत बसत

कोणी दूरवर बासरी वाजवत

डोळ्यात अश्रू झिजत जात

शब्द शब्द टिपत राहत. अंधार

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले... #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...

Gauri Tadklaskar

मनात दाटले...

read more
 मनात दाटले...

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले.. #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..

Suhas

अंधार नवीन नाही,अंधार जुनाच आहे......सुहास #poem

read more
mute video

vishnu thore

अंधार सावल्या...

read more
 अंधार सावल्या...

Satish Deshmukh

अंधार #leaf #मराठीकविता

read more
अंधार पर्व ! 

किंमत तयास द्यावी पैसा तिथे असावा  ! 
कंगाल हात हाती सांगा कुणी धरावा  ? 

उड्डाण पूल आणिक रस्ते अफाट केले
पाणंद मार्ग अपुरा सांगा कुणी करावा  ? 

धनवान कर्ज घेता कोटीत माफ केले
सामान्य माणसाचा होतो लिलाव भावा  ! 

मी तर गुलाम आहे सामंत फार झाले
काळास नाव या ही अंधार पर्व लावा  ! 

माझी जिव्हा कुणी ही कापून टाकलेली
आता मुक्याप्रणाने अन्याय मी सहावा  ! 

आनंद आठवावा हिरव्या मशागतीचा
अपमान तो मनाच्या मातीमध्ये कुजावा  ! 

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ.

©Satish Deshmukh अंधार

#leaf
loader
Home
Explore
Events
Notification
Profile