Nojoto: Largest Storytelling Platform

New छोट्या छोट्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about छोट्या छोट्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छोट्या छोट्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Mrunali Mandlik

छोट्याशा स्वार्थासाठी लोकं दुसऱ्यांच्या भावनांसोबत का खेळतात. #lovebeat

read more
mute video

Piyush Patil

छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका..... कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम... #Quote

read more
छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका.....
कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम.. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका.....
कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम...

sinu

माझ्या छोट्याशा ह्रदयाला 💜❤ आभाळ ☁☁☁ऐवढ प्रेम झालयं ते पण 😍तुझ्यावर😍 #Shayari

read more
माझ्या छोट्याशा ह्रदयाला 💜❤
 आभाळ ☁☁☁ऐवढ प्रेम झालयं
              ते पण
 😍तुझ्यावर😍 माझ्या छोट्याशा ह्रदयाला 💜❤
 आभाळ ☁☁☁ऐवढ प्रेम झालयं
              ते पण
 😍तुझ्यावर😍

piyush

छोट्या भाई..म्हणायच मला..😄🤣😂😅😜 .#funnyanimals #Animals #Funny #cuteanimals #funnyvideos #cute #funnymemes #Comedy

read more
mute video

sandy

पणत्या सजून तयार आहेत तेल आणि वातींसह आकाशकंदील विराजमान झालाय छोट्या छोट्या चांदण्यांसह दरवाजाही केव्हापासून तोरण बांधून सज्ज झालाय #story #nojotophoto

read more
 पणत्या सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह

आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह

दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय

sandy

💫💥✨🎁💥💰💫💥 पणत्या सजून तयार आहेत तेल आणि वातींसह आकाशकंदील विराजमान झालाय छोट्या छोट्या चांदण्यांसह दरवाजाही केव्हापासून तोरण बांधून सज्ज झाल #story #nojotophoto

read more
 💫💥✨🎁💥💰💫💥
पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झाल

Gayatri Modhave

बाळाची निरागसता मनाला भावून जाते. आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला. व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांच

read more
mute video

siddhesh Shinde

एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा

read more
एक सुंदर परी....

अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली,
तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली.

तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा चेहरा वेडा वाकडा करायचो,
तु खुदकरूण हसताच मी मात्र तुझ्याकडेच पाहत बसायचो.

तुझे पाय दुखू नये म्हणून मी तुला खांद्यावर घेउन फिरत राही,
पण माझा खांदा दुखतोय हे मीतुला कधीच सांगितले नाही.

छोट्या-छोट्या गोष्टी वरून सतत तु माझ्याशी भांडण करायची,
शेवटी दादा अजुन कसा आला नाही म्हणून तुच सैरा-वैरा फिरायची.

हळूहळू तु मोठी होऊ लागली,
तुझ्या प्रेमापोटी तुझी काळजी ही वाटू लागली.

सासरी जाताना तुझा जीव भावासाठी अडकून राहीला,
तुला दुर जाताना पाहून तुझा दादा ही तुझ्यासाठी रडू लागला.

सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ आपल बहीण-भावाचे नात होत,
म्हणूनच तुझ्यासाठी पाणी डोळ्यातून येत..
पाणी डोळ्यातून येत..पाणी डोळ्यातूनच येत.. एक सुंदर परी....

अचानक आयुष्यात एक 
सुंदर परी आली,
तिला पाहण्यासाठी सगळ्यात 
जास्त माझी घाई झाली.

तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा

sandy

हि कवीता खास माझ्या मैत्रिणीसाठी... . कधी तु बेफाम कोसळणारा पाऊस. .. . कधी तु पाऊसातल्या पाण्याची छोटीशी सर... . #poem #nojotophoto

read more
 हि कवीता खास माझ्या मैत्रिणीसाठी...
.
कधी तु बेफाम कोसळणारा 
पाऊस. ..
.
कधी तु पाऊसातल्या पाण्याची 
छोटीशी सर...
.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझं #३२ #तुझंमाझं

read more
आपलं नेहमी हे असंच असतं,
कितीही चांगले वागलो एकमेकांशी,
तरीही कुठल्या न कुठल्या कारणांवरून फिस्कटत राहते.
भांडणे तर नाही पण राग रुसवे चालू राहते,
आखडून बसल्यावर मात्र पहिले कोण बोलेल 
ह्याची जणू आपल्यात स्पर्धाच असते.
स्पर्धेत ह्या नेहमी तूच बाजी मारते,
चूक जरी तुझी असली तरी मलाच नमते घ्यावे लागते.
तू ही मग उगाच फुशारकी मारत म्हणते,
खरं तर मीच पहिले आवाज द्यायला पाहिजे,माझेच चुकते.
विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन बसते,
मी ही म्हणतो मग,जाऊ दे,आपलं हे नेहमीचंच झालंय,
तुझं माझं जमेना,तुझ्यावाचून करमेना. लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile