Find the Latest Status about मोहरले हे क्षण जरा सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोहरले हे क्षण जरा सोंग.
ganesh suryavanshi
"वक्त तू ठहेर जा जरा.. मूझे संभलने दे जरा.. तू क्यू ? रूठा है, मूझसे.. एक बार बता दे जरा.. मूझे भी थोडीशी जिंदगी जिनी है. तू कहाॅ चला..मूझे छोड के.. एक बार मूझे भी मौका दे जरा.. मूझे खूलकर सांस लेने दे जरा... फिर तूझे रोखूगा न मनाऊगा.. अखिरी बार..तू ..मूस्कूराके.. मेरी जिंदगी सवार दे जरा.. ©ganesh mali हे वक्त ठहेर जा जरा #faraway
Rupesh Indu Prakash
हे क्षण ही क्षणभंगुर लिहिण्याचे क्षण ही, क्षणात क्षणभंगुर झाले, तुझ्या सोबती क्षण ही, माझ्या हृदयात काळ बाध्य झाले... कळेनासे झाले मन तुझे, रोवती माझ्या मनापरी, काळ ही होऊन गेला, तुझ्या माझ्या भेटीतील अविस्मरणीय कळी... कवटाळलेल्या मनात आहे, का तू अजून ही तरी, मन भिन्न भिन्न होऊन गेले, अवरूंद लागे आस का तुझी तरी... विरही मन असून ही तुझीच, का असते नुसती उरी, हृदयाला तुझेच लागलेले वेळ, सार्थकी कधी संपेल या अर्थातुनी... ✍...रुपेश थुल #NojotoQuote हे क्षण क्षणभंगुर #rupesh_thool #nojoto #love_stroy #first_love #my_story
Neha Pathak
हवाओ की तरह मुझे छू के तू गुजर रोजाना रोजाना मेरी आँखों से कहे कुछ तो तेरी नजर रोजाना रोजाना😘 सोंग