Nojoto: Largest Storytelling Platform

New चालते व्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालते व्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालते व्हा.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

read more

व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा,
आयुष्याचे भक्त व्हा!
दुःख सारे सांगून सहहृदयीस
मुक्त व्हा रे मुक्त व्हा!
निराशेच्या झळमटास
आशेच्या झाडूने झाडून
अंतर्बाह्य स्वछ व्हा.
स्वछ व्हा रे,स्वछ व्हा!
'मी' पणाच्या तोडून भिंती
शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा.
सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा!
अबोला सोडून देऊन
भावनांना वाट करा.
दुःखास जलसमाधी देऊन
आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा.
स्वार व्हा रे,स्वार व्हा!
आयुष्याचे मोल जाणून
वाईट व्यसनाच्या अधीन
असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा.
 सावध व्हा रे,सावध व्हा!
सदैव काळजीत रमणाऱ्यांनो,
विसरून ताण सारा विरक्त व्हा.
विरक्त व्हा रे, विरक्त व्हा!
अंधाराची सोडून गुलामी
प्रकाशाचे भक्त व्हा.
भक्त व्हा रे,भक्त व्हा!
कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो
व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
असक्तीचे पाश झुगारून
मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

somnath gawade

#व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

read more

व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा,
आयुष्याचे भक्त व्हा!
दुःख सारे सांगून सहहृदयीस
मुक्त व्हा रे मुक्त व्हा!
निराशेच्या झळमटास
आशेच्या झाडूने झाडून
अंतर्बाह्य स्वछ व्हा.
स्वछ व्हा रे,स्वछ व्हा!
'मी' पणाच्या तोडून भिंती
शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा.
सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा!
अबोला सोडून देऊन
भावनांना वाट करा.
दुःखास जलसमाधी देऊन
आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा.
स्वार व्हा रे,स्वार व्हा!
आयुष्याचे मोल जाणून
वाईट व्यसनाच्या अधीन
असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा.
 सावध व्हा रे,सावध व्हा!
सदैव काळजीत रमणाऱ्यांनो,
विसरून ताण सारा विरक्त व्हा.
विरक्त व्हा रे, विरक्त व्हा!
अंधाराची सोडून गुलामी
प्रकाशाचे भक्त व्हा.
भक्त व्हा रे,भक्त व्हा!
कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो
व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!
असक्तीचे पाश झुगारून
मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

Aman Shukla

#World_Dance_Day संगीत जंहा नृत्य वहा, नदी जंहा किनारा वंहा, वृक्ष जंहा छाँव वंहा, दीपक जंहा प्रकाश वंहा, गुरु जंहा ज्ञान वंहा, #WorldDanceDay

read more
#WorldDanceDay संगीत और नृत्य
समाधि की दो अनमोल
रत्न हैं 
                 " अमन शुक्ला" #World_Dance_Day 
संगीत जंहा नृत्य वहा, 
नदी जंहा किनारा वंहा, 
वृक्ष जंहा छाँव वंहा, 
दीपक जंहा प्रकाश वंहा, 
गुरु जंहा ज्ञान वंहा,

Madhuri Chavan

रामायणातील बिभीषण व्हा...

read more
mute video

Mohit Jain

Love # व्यक्त व्हा #Quotes

read more
वेदना हा विषय अथांग समुद्रासारखा , 
ज्याचे केले जाते मोठे साहित्यात भांडवल . . 
ज्यांना व्यक्त होता येत नाही शब्दातून , 
त्यांच्या मनात कायम राहते अनामिक सल . .
🙂

©Mohit Jain #Love # व्यक्त व्हा

Anil Shinde

भाऊ; निश्चिंत व्हा स्वर्गलोकी..!

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile