Nojoto: Largest Storytelling Platform

New नंदनवन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नंदनवन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नंदनवन.

    PopularLatestVideo

somnath gawade

 तुझ्या भाळी कुंकू माझ्या
नावाचं तू लावशील का?
साथ आयुष्यभर देऊन आपल्या
घराचे नंदनवन करशील का?
 #नंदनवन

Dharmendra Gopatwar

#आयुष्य _जणू नंदनवन #IFPWriting #मराठीकविता

read more
📖 आयुष्य _ जणू नंदनवन . .✍️

_जगणे असावे असे
आयुष्याचे नंदनवन व्हावे ..
शब्दामध्ये माधुर्य दरवडावा
टिंगलटवाळी ने टाळ्यांचा कडकडाट न व्हावा
ऐसे भाषेने हितगुज व्हावे 
शब्द जाऊन हृदयात बसावे . .

संवादानचे नाते निर्माण व्हावे 
रक्ताच्या नात्यासही नवल वाटावे ,
बोलताना जिभेवर केसर यावा

रामाच्या विरहाने रावण व्याकूळ व्हावा . .
सुदामाच्या भेटीने रिपु ही कृष्ण व्हावे
ऐसे हृदय द्वार कवणासाठी बंद न व्हावे
संकट समयी जाऊन तयाला भेट द्यावे
हृदयांतर उणे व्हावे . .

गगनी उंची भिडताना
पावले जमिनीवर असल्याचा भान यावा
गुढगे खाली ठेकुन मुंगिस
साखर रवा तुपात भरून द्यावे ..

आयुष्याची चैन करून झाल्यावर 
थोडे मौन व्हावे 
विज्ञाननिष्ठ पुरुषाने 
कधी ईश्वराचे आभार मानावे . .

    जमिनी ला समुद्र भेटीने 
    अहंकार नष्ट व्हावे
    भगवान बुध्दाच्या भेटीने 
    मानवाचे अहंकार लयास जावे . .

    मानवता पुजताना ईश्वर प्रसन्न झालेले पाहून
    यज्ञ - यज्ञासहित पांडित्यानांसही कौतुक वाटावे
    खडे वेचताना चांदणेही कवेत येण्यास
    उत्सुक व्हावे . .

    मानवतेची ज्योत उजळूनी यावे
    त्यासमोर चंद्रप्रकाश फिके वाटावे ,
    ऐसे मानवतेला शरण जावे 
    मानवतेची मशाल उजळूनी
    सृष्टी प्रकाशमय व्हावे . .
    
    प्रत्येक हृदयी सत्याचा 
    दीप प्रज्वलित बघून ,
    कलिस ही कौतुहल व्हावे . .

 शब्दांप्रती मन मन जुळत जावे
 मोत्यांच्या माळेप्रमाने एकी यावे 
 हे सर्व बघून इंद्रदेव 
 स्वर्ग समवेत धरतीवर पलायन 
 करण्याचे स्वप्नात रंगावे . .

ऐसे संसार नंदनवनमय व्हावे . .✍️
                            कवी _ ध .वि .गोपतवार🔖

©Dharmendra Gopatwar #आयुष्य _जणू नंदनवन

#IFPWriting

Rashmi Hule

नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों🙏💐🌹आजचा विषय आहे वृद्धाश्रम त्याच्यासाठी नंदनवन.. #नंदनवन हा विषय PraDeep More यांचा आहे. चला तर मग मस् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
वृद्धाश्रम त्यांच्या साठी नंदनवन
कारण स्वताच्या कष्टाने उभारले
जे घर ते त्याच्यासाठी नरकासम
कुठे मुले दुर परदेशी एकटा वृद्ध
जीव काय काय सोशी
तर मुले सुना नोकरी व्यवसायात
संघर्ष त्यांचा स्वताच्या आयुष्याशी
तर कुठे सासरे सासु नको नकोशी 
अश्या वेळी वृद्धाश्रमाची तुलना
केली जाते स्वर्ग सुखाशी
समवयस्क लोक, समविचारांची
देवाणघेवाण होईल सुखदुःखाची
असेल सोबतीला कोणी, मित्र आणि मैत्रीणी 
वाटून घेतील गतकाळातील आठवणी 
खातील दोनच घास एकमेकाच्या सोबतीनी
म्हणूनच वाटे वृद्धांना राहतो आहे नंदनवनी
पण खरंच का हे वाटणे असेल मनापासूनी
तिथे राहून पण उणीव आप्तस्वकीयांची मनी
नेहमीच येते भरुनी अन अश्रुच असतात लोचनी 

  नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों🙏💐🌹आजचा विषय आहे
वृद्धाश्रम त्याच्यासाठी नंदनवन..
#नंदनवन
हा विषय PraDeep More यांचा आहे.
चला तर मग मस्

Atul Waghade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमनाच्या

read more
मनाच्या नंदनवनात फक्त तुझं अस्तित्व
फुललेल्या प्रेमाचं नातं जुळलेलं
सुंदर निर्मळ शुद्ध भावनांच
चौफेर वर्षाव फुलांच....
 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Atul waghade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमनाच्या

read more
मनाच्या नंदनवनात फक्त तुझं अस्तित्व
फुललेल्या प्रेमाचं नातं जुळलेलं
सुंदर निर्मळ शुद्ध भावनांच
चौफेर वर्षाव फुलांच....
 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Rashmi Hule

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमनाच्या

read more
विचारांची फुलपाखरे
भिरभिरत असतात...
शब्दांचा मकरंद
प्राशून घेता तृप्त होतात
 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घर चार भिंतींचे.. #घरचारभिंतींचे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
मोठे मोठे बंगले नि उंचच उंच इमले,
तरीही घर हे चार भिंतीचेच बनले.
जरी घर हे चार भिंतीनेच बनलेले असते,
तरी त्यात पूर्ण विश्व सामावले असते.
स्वर्गाहून सुंदर अशी ती वास्तू असते,
घर म्हणतात त्याला जिथे आई वडिलांची वस्ती असते.
घर हे चार भिंतीचे नंदनवन ही असते,
मुलांच्या कल्लोळाने जिथे मस्ती ही चालते.
घर हे चार भिंतीचे सजवण्या तिचीही साथ असते,
एकट्याने जमत नसते सोबत अर्धांगिनी ही लागते.
घर हे चार भिंतीचे नुसतेच घर नसते,
प्रेम,नाते,आपुलकीची भावनाही तिथेच जुळलेली असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घर चार भिंतींचे..
#घरचारभिंतींचे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

sandy

वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार..! महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे य #Quote #nojotophoto

read more
 वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार..!
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदी
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या स्वप्नातलं घर... #माझ्यास्वप्नातलं हा विषय Sujata Patil यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या स्वप्नातलं घर कसं असावं
कधी असा विचारच केला नव्हता.
पण आज जसं आहे माझं घर
असंच नेहमी राहावं हेच वाटतं आता.
जरी घर हे माझे चार भिंतीचेच असले,
तरी त्यात सारे विश्व सामावले आहे.
माझे घर म्हणजे स्वर्गाहून सुंदर आहे,
कारण सोबत आई वडिलांचे राहणे आहे.
घर हे चार भिंतीचे नंदनवन ही असते,
मुलांच्या कल्लोळाने जिथे मस्ती ही चालते.
स्वर्गाहून सुंदर हे घर सजविणे एकट्याने जमलेच नसते,
अर्धांगिनी ची ही सोबत असल्यानेच हे शक्य असते..
घर हे फक्त चार भिंतीचे घर नसते,
प्रेम,नाते,आपुलकीची भावनाही जुळलेली असते. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझ्या स्वप्नातलं घर...
#माझ्यास्वप्नातलं
हा विषय
Sujata Patil यांचा आह

sandy

आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज #story #nojotophoto

read more
 आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile