Nojoto: Largest Storytelling Platform

New मारायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मारायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मारायला.

Related Stories

    PopularLatestVideo

vishalphale

नवरायला मारायला बसली आहे 😂 #Funny

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू एकदा बोलायला ये... #तूएकदाबोलायलाये हा विषय Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय ताई,छानशा गप्पा मारायला ये,
कुणाच्या काही समस्या आहेत का?
हे जाणायला ये.
विषय देतेस गायब होतेस,
कधीतरी छानशा गप्पा मारायला ये,
थोडं ऐकायला ये,तू एकदा बोलायला ये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू एकदा बोलायला ये...

#तूएकदाबोलायलाये
हा विषय Gayatri Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मोबाईलवरच्या गप्पा... #मोबाईलवरच्यागप्पा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मोबाईल वरच्या गप्पा...बाकी...
दर मिनिटांवर हा एकच टप्पा.
ठीक आहे तुम्ही बोला...
मोबाईल वरच्या गप्पांवर हा एक टोला.
बाकी ह्या शब्दावर जास्त भर असतो
जेव्हा गप्पा मारायला विषय नसतो.
मोबाईल वरच्या गप्पांवर हा विषय जास्त चालतो
स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्यांचाच विषय जास्त असतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मोबाईलवरच्या गप्पा...
#मोबाईलवरच्यागप्पा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही क्षण इथेच सोबतीला असतात,
काही ठिकाणी लाईक तर काही ठिकाणी 
छान कमेंट देऊन जातात.
भेटतात काही क्षण इथेच पण कुणी आपले ही आहेत 
ह्याची जाणीव करून देतात.
मलाही खूप आवडते काही क्षण इथेच सोबत राहायला 
लाईक कमेंट द्वारे गप्पा मारायला. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

आमची महानगरपालिका #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathi #महानगर #Municipality #आपलेमहानगर #मराठीविचार #माझेशहर आमची महानगरपालिका खूप

read more
आमची महानगरपालिका खूप भेदभाव करते,आम्हाला खड्डेमय रस्ते ठेवते,
मात्र कुणी मंत्री येणार असेल तर लगेच डांबरीकरण करते.
सरकारी कार्यालय,सरकारी हॉस्पिटल्स मध्ये घाणीचे साम्राज्य ठेवते,
मंत्री येण्याच्या वेळेस मात्र स्वच्छ साफसफाई करते.
आमची महानगरपालिका खूप गडबड करते,
कुठल्याही कामास हजार चकरा मारायला लावते,
वशिला असल्यास मात्र एका दिवसात काम करते.
पावसाळी स्वच्छता तर खूपच सुंदर करते,
नाल्यातील कचरा बाहेर काढून पुन्हा नाल्याजवळच ठेवते,
येता पाऊस गाळ पुन्हा नाल्यात जातो,
आवाज उठवता कुणी राहिलेला गाळ उचलला जातो.
शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तर पार तीन तेरा वाजलेले असतात,
नियम मोडून सर्रास वाहने चालविली जातात.
जाग येते जेव्हा RTO ला तेव्हा मात्र रस्त्यावर कर्फ्यु लागल्या सारखे दृश्य असते,
कुठे गायब होतात वाहने काही समजत नसते.
आमच्या नशिबी नेहमीच वाहतूक कोंडी असते,
मंत्र्यांचे येणे होत असताना मात्र शहरातील रस्ते ओस पडले असते. आमची महानगरपालिका
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #महानगर #municipality #आपलेमहानगर #मराठीविचार #माझेशहर

आमची महानगरपालिका खूप

yogesh atmaram ambawale

आमचे कर्तव्य संपले #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #घंटानाद #टाळ्या #जनताकर्फ्यू #yqmarathi #मराठीलेखणी आम्ही सुजाण नागरिक !!! क

read more
ज्याची भीती होती तेच झालं,
संध्याकाळी ५ नंतर मोकळं रान झालं.
😔😞😒

(लेख मोठा आहे तरी वाचा) आमचे कर्तव्य संपले
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #घंटानाद #टाळ्या #जनताकर्फ्यू  #yqmarathi #मराठीलेखणी 
आम्ही सुजाण नागरिक !!!
क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile