Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रजासत्ताक दिवस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रजासत्ताक दिवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रजासत्ताक दिवस.

    PopularLatestVideo

Santosh Jadhav

#RepublicDay ||🇮🇳 जय हिंद 🇮🇳 || हमारी शान... हमारी जान... हमारा स्वाभिमान... तू हमारी पहचान... तेरे नाम हमारी हर एक धडकन... #बात

read more
||🇮🇳 जय हिंद 🇮🇳 ||

हमारी शान...
हमारी जान...
हमारा स्वाभिमान... 
तू हमारी पहचान... 
तेरे नाम हमारी हर एक धडकन... 
ऐ माँ भारती तुझे कोटी कोटी नमन...! 
प्रजासत्ताक दिवस कि मेरे तमाम भाई-बहनों को हार्दिक शुभकामनाऐ.. 🇮🇳

-संतोष लक्ष्मण जाधव.

©Santosh Jadhav #RepublicDay
||🇮🇳 जय हिंद 🇮🇳 ||

हमारी शान...
हमारी जान...
हमारा स्वाभिमान... 
तू हमारी पहचान... 
तेरे नाम हमारी हर एक धडकन...

राजेंद्रभोसले

प्रजासत्ताक दिन

read more
उजळल्या दाही दिशा तिरंग्यानी
उसनं देश प्रेम फक्त एक दिवस
पांढरे सदरे ठेवणीतले काढतो
कडकइस्त्रीसाठी 
मुलांच्या मागण्या नविन कपड्यांच्या
 मुलींच्या गजरा वेणी ची मागणी
यवनांनी आणलेली जिलेबी
रांगा लावून आणतो 
सण साजरा करण्यासाठी 
एक दिवस सैनिक झाल्या सारखं वाटत 
जेव्हा झेंड्याला सॅल्युट मारतो
काहींना ड्राय डे प्रजासत्ताक दिन

prakash punekar

प्रजासत्ताक दिनानिमित्त #मराठीपौराणिक

read more
mute video

AnishaDodke

प्रजासत्ताक दिन #मराठीकविता

read more
*कविता:ध्वज तिरंगा

ध्वज मी तिरंगा आहे भारताचा
दिसे सुंदरी या महाराष्ट्राचा
महाराष्ट्राच्या या मातीचा
आहे हिंदुस्थानाच्या मनाचा.....!

गगनी घेई भरारी मी देशाच्या
नागरिका पायी...
तिनं रंगाच्या प्रतीका पायी
करी रक्षण भारता पायी....!

फडकुनी मी दिसे 
जग भर शांतीच प्रतीक 
म्हणूनी सुंदरी....!

शान राष्ट्रीय गीतांची
शाण 
तिरंगा ध्वजाची
दिसे सुंदरी रूपे प्रतीके या महाराष्ट्राची......!

जय महाराष्ट्र🙏🏻

कवयित्री:कु आनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke प्रजासत्ताक दिन

prakash punekar

प्रजासत्ताक दिन #मराठीपौराणिक

read more
mute video

rajan gawali

देह मेरा देश है
ह्रदय वतन मेरा 
जात मजहब के
नाम पर करो ना दंगा
आज़ादी के ख़ातिर बहे है 
खून शहीदों के
आन मान सन्मान स्वाभिमान है तिरंगा ...

बुद्धराज अर्जुनराव गवळी
राजन

©rajan gawali #प्रजासत्ताक दिन

#RepublicDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile