Find the Latest Status about देणार की कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देणार की कथा.
Secret Quotes
१३/८ हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस, हाच तो दिवस जिथे मी प्रेमाची भावना व्यक्त करायला गेलो होतो, हाच तो शनिवार जिथे माझ्या आयुष्यावर शनि वार झाला होता, प्रत्येक घाव प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण मला आठवतो कोणी विसरल पण मी नाही, देव देईल फळ मला तसेही विश्वास नाहीये देवावर माझा आयुष्यात दुःख सोडून काही भेटले नाही मला, समोरच्या व्यक्तीला त्याचे फळ तो देऊ अगर न देऊ पण मी मात्र देणार त्यांना शिक्षा, साथ मित्र देऊ तिला फॅमिली देऊ नातेवाईक देऊ मला फरक नाही पडत आता, स्वतःला कठोर बनवत आहेत सध्या मग समोर कोणीही येऊ फरक नाही पडणार मला, जसे ला तसेच देणार मी आता वाट बघतोय योग्य वेळची तयारी चांगलीच चालू आहेत मला परत झुकवण्याची पण माझी कोणतीच कमजोरी नसेल. -AS Patil✍️ विसरेल कसा थोड नाही दिले ना भर भरून मी परत देणार.
Pooja Solanke
जखम देणारा वीसरतो पन...., ज्याला जखम होतो तो...., कधिच नही विसरत... जखम देणारा...... तू
Priyanka Jaiswal
*किती घेणार देवा परीक्षा माझी * थकलो नाही मी अजून,तू हसू नको पाहून माझ्याकडे, दिवस मावळला आज तरी,उद्या सूर्य उगवेल सर्विकडे. तू जरी घेत असशील परीक्षा माझी,तरी हार मी लवकर माननार नाही लढेल तुझ्यासोबत जो पर्यंत आहे जिवात माझ्या जीव येणार तुलापण एक दिवस माझ्यावर कीव... किती देशील रे दुःख मला ,आणखी किती बघणार माझी सहनशक्ती, झुकशील तू पण एक दिवस बघुन माझी भक्ती.. केले नाही वाईट कोणाचे मी आज पर्यंत, मग माझ्या मागे का लागला तू,देणार का मला त्रास असाच शेवटपर्यंत. जगू दे मला पण तू आनंदात,घेऊ दे आनंद थोडा आयुष्याचा माहिती नाही रे मला किती वेळ बाकी आहे माझ्या जीवनाचा. हसायचे आहे मला,खूप फिरायचे आहे माझे आयुष्य मला देवा, मनभरून जगायचे आहे... थोडी साथ दे तू मला फक्त,बाकी मेहनत मलाच करायची आहे.. आयुष्य एकदाच मिळते देवा, मलापण आनंदात जगायचे आहे.. ©Priyanka Jaiswal #किती घेणार देवा परीक्षा माझी
Santosh murkhe
डोळ्यांना सांगितलय मी, आज रात्र जागायची आहे.. ऐकलयं की, तुझी आठवण येणार आहे... संतोष.. ©Santosh murkhe जय गोवारी डोळ्यांना सांगितलय मी, आज रात्र जागायची आहे.. ऐकलयं की, तुझी आठवण येणार आहे...
dsp motivation
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात!