Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाळ्याचे दिवस मराठी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाळ्याचे दिवस मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाळ्याचे दिवस मराठी निबंध.

    PopularLatestVideo

Varpe Pandhari

मराठी दिवस

read more
मराठी आहोत आम्ही.....!

शिवरायांचे मावळे आम्ही
नाही आता झुकणार,
आई जिजाऊंचा आशीर्वाद पाठीशी
नाही आता मागे हटणार.
संतांची भूमी पराक्रमाची जननी
हाती तलवार खांद्यावर सासनकाठी ,
सह्याद्रीच्या कणाकणात प्रत्येकाच्या मनामनात
घुमते धन्य ती आमुची मराठी....!

अभिमान नाही तर गर्वच आहे
मला मी मराठी असल्याचा,
युगपुरुषांच्या जन्मभूमीत महाराष्ट्राच्या मातीत
जन्माला आल्याचा.
साखरेसारखे गोड पण सिंहासारखे लढतो
रोमरोमात दिसते ध्येयाची चिकाटी,
माणसातील माणुसकीपण मोठेपणाने जपतो
धन्य ती आमुची मराठी...!

भगवे आमचे रक्त , भगवी आमुची ओळख,
नाद कराल आमचा करू दुनियेतील गडप.
आता फक्त एकच ध्यास भगवा झेंडा पुन्हा फडकवू,
जाती-धर्म,जात-पात मोडून त्यांना पायाखाली तुडवू.
करुनि कष्ट खाऊन भाकर गाठू यशाचा कळस ,
मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख..!

आता तख्तासाठी नाही लढू फक्त रक्तासाठी
आपल्याच माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी ,
हर हर महादेव , भवानी मातेचा करुनि न्यारा
होऊनि पुन्हा एकत्र बदलून टाकू महाराष्ट्र सारा.
कपाळी कुंकू डोक्यावर मखमली पदर
दारी असते सौभ्याग्याची तुळस ,
मराठी आहोत आम्ही
हीच आमुची खरी ओळख.....!

नाही चालणार आता मनमानी
अन्यायालाही आत्ता थारा नाही ,
छत्रपती शिवराय हेच आमुचे 
मुखी दुसरे नावाचं नाही.
जरी वाहिले रक्ताचे पाट
तरी आता घाबरायचे नाही ,
पुन्हा एकदा नव्याने उभारू
आपल्या  स्वराज्याची उंच गुडी.
आमच्या सांडलेल्या रक्तातही 
दिसणार नाही आता काळोख,
मराठी नाही तर गर्वाने
महाराष्ट्रीयन हीच आमची खरी ओळख....!

                           Pandhari Varpe
                              8698361992

©Varpe Pandhari मराठी दिवस

Bhavin Mahala

मराठी भाषा दिवस

read more
mute video

जगदिश पुंडलिक भोईर

मराठी भाषा दिवस

read more
माय मराठी

माझ्या मराठी भाषेचा गजर
वाजूदे डंका तिचा जगभरात
माझ्या मराठीचे बालने घराघरात
अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात
माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात
वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन

मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी
मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी
माझा मान मराठी माझी शान मराठी
माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी

उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा
ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा
भाग्य आम्हास आज बोलतो मराठी
कवीसूर्य कुसुमाग्रजांस
समर्पित,आदरांजली मराठी
                                    
                      @ श्री. ज. पुं. भोईर.*

©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस

Madhuri Chavan

मराठी भाषा दिवस

read more
mute video

sahil tayde

जय मराठी 🙏🏻 मराठी राज्यभाषा दिवस #WallTexture

read more
मराठी ही आमची फक्त भाषा नाही तर आमचा अभिमान आहे,
मराठी ही आमची फक्त भाषा नाही तर आम्हाला भेटलेल वरदान आहे.

मराठी भाषा महाराष्ट्रचीच नव्हे तर पूर्ण भारताची शान आहे,
मराठी भाषेच्या एका एका अक्षरात आमचा प्राण आहे.

मराठी भाषा हीच आमची प्राण आहे,
मराठी भाषा ही आमच्या जीवनाचा आधार आहे,

मराठी भाषेचा आमच्यामुळे नाही तर मराठी भाषे मुळे आमचा सम्मान आहे,
म्हणूनच विश्र्वभरात मराठीचा जयजयकार आहे.

                        - साहिल तायडे

©sahil tayde जय मराठी 🙏🏻
मराठी राज्यभाषा दिवस

#WallTexture

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile