Find the Latest Status about उषा सिलाई मशीन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उषा सिलाई मशीन.
somnath gawade
तीला उषा म्हणू, की आशा म्हणू सारी निराशा झटकण्या ती तत्पर जणू तीला किरण म्हणू, की तेजस्वी म्हणू अंधकार मिटविण्या अवतरली जणू #उषा
Vishwanath Ram
सुबह की किरणें जब फूलों पर पड़े तो फूल मस्कुराये ऐसे बहारों ने दिल थाम बैठा हो जैसे। ©Vishwanath Ram उषा अम्बेडकर
abhisri095
ऊपर से देखो , तो कितनी हसीन है अंदर से देखो, तो बिगड़ी मशीन है 😁 ©abhisri095 #मशीन
गोरक्ष अशोक उंबरकर
स्पर्धेच्या धावपळीत मशीन झालोय सारे.. अपेक्षांच्या ओझ्यांचे वाहतोय फक्तं वारे.. संपत्तीच्या गणितामध्ये नाही कळत लहान थोरे.. मोहमायेच्या खोट्या दुनियेत बघत रहावे तोरे.. अडचणीच्या काळामध्ये सर्वांची बंद होता दारे.. बंद झालेली दारे बघुनी येता अंगावर शहारे.. अवकाशात भर दिवसाही चमकतात चंद्र तारे.. ते दिसत नाही कारण आम्ही मशीन झालोय सारे... आम्ही मशीन झालोय सारे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर मशीन
Viral King
हम गए थे अपनी शर्ट सिलवाने, उन्होंने हमारे टूटे दिल पर ही सिलाई मशीन चला दी ❣️ #dopamaniac #broken