Find the Latest Status about गुलीगत म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुलीगत म्हणजे.
Sunil Zarikar
प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…! प्रेम म्हणजे, आयुष्यभर कोणासाठी थांबणे... प्रेम म्हणजे, तिची क्षण क्षण वाट पाहणे... प्रेम म्हणजे, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद.. प्रेम म्हणजे, तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...
Komal Barge
लग्न म्हणजे सुखद सोहळा, भरतो पाहुण्यांचा मेळावा.. दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा.. मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा.. जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना, नविन घरात नवे अस्तित्व शोधायला.. जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण, म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन.. नविन पणे तिला तिथं करमत नाही, पण असं दाखवून तिला जमत नाही... जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून, माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून.. जेव्हा येते तिला माहेरची आठवण, फक्त मनात करते सगळ्यांची साठवण.. नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून, सासरची बोलतात काय आलीस घेवून.. दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास, पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास.. खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन.... ©Komal Barge लग्न म्हणजे....
Damini Maidune
प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…
रोहित साव
प्रेम म्हणजे काय? खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं ज्यांना मिळाला आहे त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय?