Nojoto: Largest Storytelling Platform

New कल्लोळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कल्लोळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कल्लोळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Deepak Shinde

कल्लोळ _दिपक शिंदे

read more
mute video

Nikesh Bharane

आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकांना आपण कळत - नकळत 'वगळत' असतो.स्वत:ला कधी त्यांच्या जागी ठेऊन विचारच करत नाही. त्यांच्या मनात भानांच #yqbaba #MarathiKavita #yqmarathi #QuotesOfNikesh #मी_नेहमीच_वगळलेला

read more
नात्यांच्या गोडव्यातून,
मित्रांच्या सहवासातून,
सुखाच्या क्षणातून,
प्रेमाच्या बंधातून,
मी नेहमी वगळलेला.

यशाच्या शिखरातून,
किर्तीच्या मोहातून,
शौर्याच्या गाथांतून,
स्वप्नांच्या दुनियेतून,
मी नेहमी वगळलेला.

जन सागराच्या गर्दीतून,
मी माझाच माझ्यातून,
मृत्यूच्या दारातून,
आणि जीवनाच्या वाटेतून ही
मी नेहमीच वगळलेला... आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकांना आपण कळत - नकळत 'वगळत' असतो.स्वत:ला कधी त्यांच्या  जागी ठेऊन  विचारच करत नाही. त्यांच्या मनात भानांच

RJ कैलास नाईक

खरे बोलूनही कुणी बदनाम झाले खोटे बोलूनही काहींचे काम झाले दंभ चालते दुनियेत आजकाल जास्त दगाबाज कितीतरी इथं श्याम झाले मधुर शब्दांची आस लाग

read more
श्वास तू माझा खरे बोलूनही कुणी बदनाम झाले
खोटे बोलूनही काहींचे काम झाले

दंभ चालते दुनियेत आजकाल जास्त
दगाबाज कितीतरी इथं श्याम झाले

मधुर शब्दांची आस लाग

RJ कैलास नाईक

#मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब

read more
मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो

फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो

विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो

दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?

प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा
मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो

लावू नये जीव एवढा कधीच कुणाला
कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो
            RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो
फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घर चार भिंतींचे.. #घरचारभिंतींचे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
मोठे मोठे बंगले नि उंचच उंच इमले,
तरीही घर हे चार भिंतीचेच बनले.
जरी घर हे चार भिंतीनेच बनलेले असते,
तरी त्यात पूर्ण विश्व सामावले असते.
स्वर्गाहून सुंदर अशी ती वास्तू असते,
घर म्हणतात त्याला जिथे आई वडिलांची वस्ती असते.
घर हे चार भिंतीचे नंदनवन ही असते,
मुलांच्या कल्लोळाने जिथे मस्ती ही चालते.
घर हे चार भिंतीचे सजवण्या तिचीही साथ असते,
एकट्याने जमत नसते सोबत अर्धांगिनी ही लागते.
घर हे चार भिंतीचे नुसतेच घर नसते,
प्रेम,नाते,आपुलकीची भावनाही तिथेच जुळलेली असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घर चार भिंतींचे..
#घरचारभिंतींचे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... गीत तुझे मी गातो तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqगीत

read more
श्वासात माझ्या...
तुझ्याच प्रीतीचा गंध दरवळतो.
मनात माझ्या...
तुझ्याच विचारांचा कल्लोळ असतो.
नसते सोबत तू...
आठवणीत तुझ्या,तुलाच सोबत ठेवतो.
बंद होता नयन...
कल्पनेत नयनांसमोर तुलाच मी पाहतो.
एकांतात जेव्हा बसतो...
आठवतो तुला,काव्यात्मक शब्दात मांडतो.
आठवणीत मग रमतो...
गुणगुणतो तुला,गीत तुझे मी गातो. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... गीत तुझे मी गातो 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे माझ्या स्वप्नातलं घर... #माझ्यास्वप्नातलं हा विषय Sujata Patil यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या स्वप्नातलं घर कसं असावं
कधी असा विचारच केला नव्हता.
पण आज जसं आहे माझं घर
असंच नेहमी राहावं हेच वाटतं आता.
जरी घर हे माझे चार भिंतीचेच असले,
तरी त्यात सारे विश्व सामावले आहे.
माझे घर म्हणजे स्वर्गाहून सुंदर आहे,
कारण सोबत आई वडिलांचे राहणे आहे.
घर हे चार भिंतीचे नंदनवन ही असते,
मुलांच्या कल्लोळाने जिथे मस्ती ही चालते.
स्वर्गाहून सुंदर हे घर सजविणे एकट्याने जमलेच नसते,
अर्धांगिनी ची ही सोबत असल्यानेच हे शक्य असते..
घर हे फक्त चार भिंतीचे घर नसते,
प्रेम,नाते,आपुलकीची भावनाही जुळलेली असते. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
माझ्या स्वप्नातलं घर...
#माझ्यास्वप्नातलं
हा विषय
Sujata Patil यांचा आह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे व्यतिरेक अलंकार. चला तर मग त्याबद्दल लिहुया. व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यतिरेकअलंकार

read more
आई वडीलांपेक्षा ह्या जगात काहीच श्रेष्ठ नसावे,
पाहिले नाही कधी भगवंतास,
पण वाटे मनास ते असेच असावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
व्यतिरेक अलंकार.
चला तर मग त्याबद्दल लिहुया.
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरे

sandy

❤️💛❤️ अनामिका 💛❤️💛 "लैंगिक सतावणीस प्रतिबंध" (Prevention of Sexual Harassment) असे काहिसे नोटिस बोर्डवर वाचले आणि तेवढ्यात आलियाच्या अॉफिसा #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
अनामिका
💛❤️💛

"लैंगिक सतावणीस प्रतिबंध" (Prevention of Sexual Harassment) असे काहिसे नोटिस बोर्डवर वाचले आणि तेवढ्यात आलियाच्या अॉफिसा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile