Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वामी समर्थ मंत्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वामी समर्थ मंत्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वामी समर्थ मंत्र.

    PopularLatestVideo

Pallavi Ghatage

#ourstory #स्वामी समर्थ!तारक मंत्र! #मराठीसंस्कृति

read more
mute video

Alewar A

श्री स्वामी समर्थ #विचार

read more
"विसरू कसे उपकार ते...
लाचार होते मझ जीव हे....
स्वामी अनंत कोटी उपकार..
दिला या जीवाला आधार...!

पळवून लावले संकट सारे...
स्वामी जीव माझा तुमच्यात वसे...
हाक देता...एका क्षणी...
स्वामी धावत येतील हो वाऱ्यावणी...!

स्नेह तुमचे पाहून हे...
नतमस्तक होई तन-मन हे..
स्वामी साथ हवी क्षणोक्षणी.. 
मिळो प्रसाद सेवेचा जन्मोजन्मी..! "
               
                        श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

पंडित सदानंद शास्त्री नासिक त्र्यंबकेश्वर

श्री स्वामी समर्थ #मराठीशायरी

read more
mute video

Vijay Bhor

श्री स्वामी समर्थ #मराठीसंस्कृति

read more
mute video

Rajendrakumar Shelke

जय जय स्वामी समर्थ

read more
*काव्यबत्तीशी काव्यलेखन*
*विषय:-जय जय स्वामी समर्थ*
**********************
रोज करूया जप
जय जय स्वामी *समर्थ,*
जीवनात करावा
थोडा प्रपंच *परमार्थ.*

घेता नाम श्रीहरीचे
मिळते *मनःशांती,*
तारणहार संकटांचे
भक्तीरूपात हि *महती.*

नमो शिवशंकरा
नाना रुपे तुझीच *देवा,*
उपदेशाने सांगे
काम,क्रोध, मनी *ठेवावा.*

वटवृक्ष सांगतो
कथा हि स्वामी *समर्थांची,*
भक्ती असावी मनी
 होईल पूर्ती *आनंदाची.*

भिऊ नकोस कधी
मी आहे सदैव *पाठीशी,*
कृपाशीर्वाद देता
मी स्वामी भक्त *चरणाशी.*
-----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke जय जय स्वामी समर्थ

Ashvini Ingale

श्री स्वामी समर्थ 🙏 #Motivational

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile