Nojoto: Largest Storytelling Platform

New अन्नाभाऊ साठे के गाने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अन्नाभाऊ साठे के गाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अन्नाभाऊ साठे के गाने.

    PopularLatestVideo

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे #मराठीकविता

read more
कविता: साहित्याचा बाण ;माझा अण्णा भाऊ

लोकांचे लोकशाहीर ते
अवघ्या जगाचा साहित्यकार 
होऊनी गेले....
मुंबईची पायवाट ते काट्याकुट्यात तुडवीत गेले.....!

निर्दयी शिक्षका पायी शाळा 
सोडली असताना ही
मुंबईत कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही 
अक्षरांची पाऊल खुणा मांडीत गेले......!

शब्द शब्द जोडुनी संग्रह करून
सुशिक्षितालाही लाजवत गेले...!

काय त्यांची महिमा थोर
गरीब असूनही गरीबाच्याच 
झुंझार लेखनिस आपले साहित्य
अर्पण केले....  !

महाराष्ट्रात नाही तर जगभरात
आपले नाव कोरुनी गेले.....!

आला काळ तो महिमेचा 
आणि अक्षरांचा शब्दही 
मुका होत गेला.....!

१८ जुलै ला साहित्याचा खाणच
आम्हा सोडुनी गेला.....!


कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे #BookLife #मराठीकविता

read more
कविता: साहित्याचा बाण ;माझा अण्णा भाऊ

लोकांचे लोकशाहीर ते
अवघ्या जगाचा साहित्यकार 
होऊनी गेले....
मुंबईची पायवाट ते काट्याकुट्यात तुडवीत गेले.....!

निर्दयी शिक्षका पायी शाळा 
सोडली असताना ही
मुंबईत कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही 
अक्षरांची पाऊल खुणा मांडीत गेले......!

शब्द शब्द जोडुनी संग्रह करून
सुशिक्षितालाही लाजवत गेले...!

काय त्यांची महिमा थोर
गरीब असूनही गरीबाच्याच 
झुंझार लेखनिस आपले साहित्य
अर्पण केले....  !

महाराष्ट्रात नाही तर जगभरात
आपले नाव कोरुनी गेले.....!

आला काळ तो महिमेचा 
आणि अक्षरांचा शब्दही 
मुका होत गेला.....!

१८ जुलै ला साहित्याचा खाणच
आम्हा सोडुनी गेला.....!


कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

#BookLife

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे #मराठीकविता

read more
अण्णा भाऊ साठे

वालु आई भाऊरावा पोटी 
पुत्र झाला गोजीरा अण्णा भाऊ 
हा साहित्याचा बाण झाला....!

वास्तवातल सत्य मांडल
अण्णा भाऊ नी स्वतःच्या
लेखणीतूनी....!

ना कधी शाळेत गेले अण्णा
ना कधी डिगऱ्या 
मिळवल्या......!

पण बा भीमाचा संदेश
जग बदल हा शब्द बद्द 
केला.....!

मुंबई पैश्या विना चालत
गेला
रशियात जाऊन शिवचरित्र गाऊन
सन्मान झाला....!

वीर फकिरची गुटी घेऊन
त्या विराची कहाणी लिहून 
गेला.......!

वालु आईचा पुत्र गोजीरा आम्हा
साहित्याची खान दाऊनी गेला....!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

Pavitra Aatma

झीलू के गाने #न्यूज़

read more
mute video

AnishaDodke

अण्णा भाऊ साठे #NationalSimplicityDay

read more
कविता:अण्णा भाऊ साठे

वालू आई भाऊरावा पोटी
पुत्र झाला गोजीरा अण्णा 
भाऊ हा साहित्याचा
बाण झाला.....!

वास्तवातल सत्य मांडलं
अण्णा भाऊंनी स्वतः च्या
लेखणीनी....!

ना कधी शाळेत गेले अण्णा
ना कधी डीगऱ्या 
मिळवल्या...!

पण बा भीमाचा संदेश
जग बदल हा शब्दबद्द
केला....!

मुंबई पैश्या विना चालत 
गेला
रशियात जाऊन शिव चरित्र
गाऊन सन्मान झाला..!

मामा फकिराची गुटी घेऊन 
मामाची कहाणी लिहून गेला...!

वालू आई चा पुत्र गोजीरा 
साहित्याची खान दाखवून
गेला....!

कवयित्री:कु आनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke अण्णा भाऊ साठे

#NationalSimplicityDay

Shankar kamble

शोषितांचा, उपेक्षितांचा हुंकार दबल्या वेदनांचा
लेखणीने घडविली क्रांती सम्राट शोभे साहित्याचा

घाव घातला अन्यायांवर थाप देवूनी अशी डफावर
रान पेटले असे चेतले अंगार पेरले मनां-मनांवर

उभारिला लढा चळवळीचा हक्क मागण्या श्रमिकांचा
दुवा संयुक्त महाराष्ट्राचा मोडीला कणा प्रस्थापितांचा

साहित्यातील चमकता हिरा तुम्ही प्रसवला तो फकिरा
इतिहासाच्या पानोपानी अजरामर झाला वीर खरा

बा भीमाच्या वारसदारा  जग बदलण्या सज्ज हो
क्रांतीची हाती मशाल घे शांती, समतेचा पाईक  हो

©Shankar kamble #विद्रोह 
#लढा 
#जयंती 
#अण्णाभाऊ साठे


#AWritersStory

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे कविता #WritersSpecial #मराठीकविता

read more
वाटेगावात सांगली जिल्यातील रत्न तो गोजीरा.......
पोटी वाळू आई भाऊरावाच्या
आला तो गोजीरा साजरा....!

गुन्हेगार म्हणून ठसा मारल्या जातीत आले ते
 जन्मा.......
गरिबीचे चटके,दारिद्र्यच्या कळा सोसुनी.....
शाळेत घातले वालु आईनी...!


शाळेत जाता गुरूजींनी हाताचे बोटे सुजवले 
निर्दयी शिक्षकाची शाळा सोडुनी
अण्णा भाऊंनी कास धरली
शिक्षणाची.......!
मुंबई जगत्याच्या संघर्ष ची वाट 
अण्णा भाऊंनी चालली
लागेल ते काम करुनी
मुंबई पाया खाली घातली........!

चित्रपटाची पोस्टर लावूनी
बाराखडी लिहली वाचली.....
महाराष्ट्र चळवळीत भाषणही ठोकली.........!

शाहीरी , पोवाडे, कादंबऱ्या , प्रवास वर्णव लिहून परिवर्तन
केलं........!

आपल्याच माणसाचं खरं वास्तविक रूप कथा कादंबरीत 
मांडल.....!

संघर्ष मय वातचलीतून साहित्य लिखाण.....करणारे अण्णा भाऊ साठे.......

साहित्य कार ,साहित्य रत्न, शाहीर,पोवाडेकार ,कथाकार
,कादंबरीकार ते ठरले.......!

जगभरातच नाही तर महाराष्ट्रात ही अण्णा भाऊ गाजले......!

कवयित्री :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे कविता

#WritersSpecial
loader
Home
Explore
Events
Notification
Profile