Find the Latest Status about आढेवेढे घेणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आढेवेढे घेणे.
gavthi jokes
अल्पेश सोलकर
आपला निर्णय चुकेल या भितीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो आपला निर्णय चुकेल या भितीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो #yqtaai #yqmarathi #yqquotes #alpeshsolkar #निर्णय #decisi
yogesh atmaram ambawale
काही दिवसांच्या विरहाने, विसरुनी जावे मी तुला, ऐसे कधी न होणे. प्रेम केले आहे खरे, नुसतेच आकर्षण नव्हे, हे जाणुनी घेणे. प्रेम #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #प्रेम #विरह #yqlovequotes #प्रेमरंग काही दिवसांच्या विरहाने, विसरुनी जावे मी तुला,
yogesh atmaram ambawale
कठीण असते न सांगताच मनाचा ठाव घेणे, त्याहूनही कठीण असते,योग्य रीतीने कुणी समजून घेणे, म्हणूनच सोपे वाटे मनातील भाव कागदावर उतरविणे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे #७८७चीगोष्ट चला तर मग लिहूया. पहील्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणारं आहेत आणि मधल्या
yogesh atmaram ambawale
जन्म देतात आई वडील,शिक्षा गुरुजनांकरून येते, वागावे कसे जगात,ह्याचे धडे समाज देते. माणसात माणुसकीचे दर्शन घडवून देते, कोण आहोत आपण ह्याची ओळख ही करून देते. मान देते,सम्मान देते समाज आपल्याला एक नाव देते, देणं समाजाचं नेहमीच जाणून घेणे, समाजासाठी आपले ही काही देणे आहे हे मानून घेणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ M
Kunal Salve
प्रेम मनात ठेऊन माझं नाव ओठांवर घेऊन शेवटी तु केलास पहा प्रेमाचा चोथा मी सुरुवातीला भारावून गेलो तुला मी पूजत गेलो शेवटी काय मी केले पहा एका दगडावर फोडला माझाच माथा ! नाही परत इजा मी मला करणे नाही उरात वजा मी मलाच आता करणे नाहीच माझी वरात मी आता शब्दांची तुझ्या त्या तिरस्काराशी काढणे ! एकदा केलं आहे प्र
DRx. Shital Gujar✍️
महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं | यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं || मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे जावे लागते | वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते || स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात | शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं || तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही | प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही|| मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते | स्त्रीला त्या वेळी योग्य वागणूक देणं हे कर्तव्य बनतं असते || स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त | कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त || -✍️Shital K. Gujar✍️ 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प
yogesh atmaram ambawale
देण्या शुभेच्छा कुणास किती उसन्या आणाव्या, अंतरीतून निघाव्या कामना मनापासून त्या शुभेच्छा असाव्या. नेहमीच घेणे चांगले नव्हे,कधी तरी आपण ही द्यावे. चेहऱ्यावर सर्वांच्या स्मितहास्य आणत,प्रत्येक क्षण आनंदी करावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किती उसन्या आणाव्या... #कितीउसन्याआणाव्या तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
yogesh atmaram ambawale
मी शोधतोय ऊत्तर,काही प्रश्न असे आहे. कायदा व्यवस्था,न्यायालय आहे,तरी गुन्हेगार का मोकाट आहे ? होताच कुठे बलात्कार,तोकडे कफडे का घालता, रात्री का फिरता ? हा प्रश्नच कसा उदभावतो आहे ? मी शोधतोय ऊत्तर,काही प्रश्न जे अनुत्तरित आहे. घाम गाळतो, राबराब राबतो तरी शेतकरी का आत्महत्या करतो आहे ? लाच देने घेणे गुन्हा आहे तरी सर्वत्र चिरीमिरी का चालते आहे ? काही प्रश्न खरंच खूप कठीण आहे. खरे वागणाऱ्यास त्रास तर खोटे वागणाऱ्यास मान- पान का आहे ? मनात एक ना अनेक प्रश्न आहे, पण काही प्रश्न असे आहेत प्रथम कुठला निवडावा,हेच कळत नाहीये. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत
Rashmi Hule
जगली झाडे तर जगु आपण...🌴🌾 कापाल झाडे तर संपेल आपलेही जिवन.. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा