Nojoto: Largest Storytelling Platform

New खरे प्रेम म्हणजे काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खरे प्रेम म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरे प्रेम म्हणजे काय.

    PopularLatestVideo
c2dfb02b59d9a11a2fceca08c51a34e8

रोहित साव

प्रेम म्हणजे काय? 
खरे प्रेम कधी कोणाकडून
मांगावे लागत नाही
ती शेवटी आपल्याला
नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला 
आहे. प्रेम म्हणजे काय?

प्रेम म्हणजे काय?

30 Love

b1234fe528e16dba61ae9d96d9020a24

Mamta Gaikwad

प्रेम म्हणजे काय 

प्रेम म्हणजे आई 
प्रेम म्हणजे बाबा 
प्रेम म्हणजे नातं 
प्रेम म्हणजे विश्वास 
प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......

प्रेम म्हणजे काय......

2 Love

1bd3fcbf11ef6d9ad81aefc2cb3a78c6

Dr. BHAGYASHRI

प्रेम म्हणजे काय?
विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध की
संशयाच्या विषाने  फाटलेले  दूध 
प्रेम म्हणजे , सोशल  मीडियावरच्या like,comment ने मोजमाप  होणार की,
तिचा , त्याचा एक जरी msg आला तरी चेहरा आनंदाने  ￰फुलवणार ....

प्रेम म्हणजे रस्त्याच्या  कडेला थांबून  तिला मित्रांकडून आपल्या नावाने चिडवण्यात सार्थक  मानणार  की आयुष्याच्या वाटेवर शेवट पर्यंत साथ देणार....

प्रेम म्हणजे , अपयशाच्या गर्त अंधारातून  नवीन आशेची वात फुलवून बाहेर काढणार कि ...प्रत्येक यशात वाटेकरी  असल्याचा दावा करणार ...

प्रेम म्हणजे, भावनेच्या पाशात अडकलेला मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी होणार कि संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन आपल्यावर  विश्वास ठेवणार  ...

प्रेम म्हणजे, 24 तास  फोनवर  बोलणार  की , तिचा , त्याचा फक्त आवाज ऐकला तरी काळजाची धडधड वाढवणार ....
       _sensitive_ink_ of bhagyashri प्रेम म्हणजे काय ?

प्रेम म्हणजे काय ?

6 Love

97d94ba0634cd03d6f991b022a1d04f3

Rohit Saw

प्रेम म्हणजे काय?
खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही. 
ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे. 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय

प्रेम म्हणजे काय

49 Love

c69b77cac8e18a7b7d81ce22ffb3a864

Samprash

प्रेम म्हणजे काय असतं

प्रेम म्हणजे काय असतं #Quotes

144 Views

93d29d9fc9eea02f325628b40a75da5d

Santosh Hadapad

प्रेम म्हणजे काय असतं?

प्रेम म्हणजे काय असतं? #poem

39 Views

17c8194578c781887cd57351ac6bdb2a

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

प्रेम म्हणजे दुसरं काय

प्रेम म्हणजे दुसरं काय

39 Views

741d96c9588ddcd9f57e5040b5ebccda

आशिष जिकमडे

प्रेम म्हणजे काय vedio

प्रेम म्हणजे काय vedio #Quote

40 Views

224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

प्रेम म्हणजे काय❓

प्रेम म्हणजे प्रवास,
प्रेम म्हणजे श्वास,
प्रेम म्हणजे ध्यास,
प्रेम म्हणजे शेवटी प्रेमचं,
कोणावर कितीही केले तरी कमीचं,
प्रेम म्हणजे स्वतः ला विसरून जायचं,
प्रेम म्हणजे स्वतः ला हरवून पुन्हा भेटायचं,
प्रेम आणखी काय असतं,
प्रेम तर प्रेमचं असतं,
तुमचं-आमचं सर्वाचं सेम असतं,
प्रेम ज्यांच्यावर केले तेचं म्हणाले प्रेम काय असतं... प्रेम म्हणजे काय❓

प्रेम म्हणजे काय❓

8 Love

020e471cca300bed5164e146c5cdfe5e

Babasaheb Kotolikar

प्रेम म्हणजे काय असतं.? 

#Gurupurnima

प्रेम म्हणजे काय असतं.? #Gurupurnima

136 Views

18297cc5f0a865455c7d50db7f6378df

SHUBHAM GHANWAT

 प्रेम म्हणजे असत तरी काय?

प्रेम म्हणजे असत तरी काय? #poem #nojotophoto

2 Love

e74ba515938f80231192720882b4bd6d

Dayanand Jadhav

तू मला सोडून निघून गेलीस पण आज पण माझ्या हृदयात तुझंच नाव आहे खरंच प्रेम म्हणजे काय असतं

खरंच प्रेम म्हणजे काय असतं #Shayari

4 Love

ad1109f1eb73d5584d4db12a91ab3ec0

Raj Tidke Patil

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ??

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?? #nojotovideo

64 Views

88123a35c2c95a68a4ccf0109b0dab66

Sara Patil

प्रेम म्हणजे नेमके काय असत...?
आयुष्यात पडलेलं
एक गोड स्वप्न असत...!!
देवाकडून आलेलं गिफ्ट असत...
प्रेम म्हणजे नेमके काय असत....??
प्रेम हे 
प्रत्येकाच्या लोचनातल अंजन असत
महादेवाच्या पिंडीवर च मोगऱ्याच फुल असत
गणपतीच्या नेहमीच्या थाळातल मोदक असत ...
प्रेम म्हणजे नेमके काय असत...??
ती एक भावना असते
मनात कुठेतरी दड पून गेली तरी जिवंत असते...
घरातल्या अड गळी सारखी पडलेली
परंतु अडगळ कधीच नसते...!
प्रेम म्हणजे नेमके काय असत...?
प्रेम म्हणजे
माणसाच्या सुखी जीवनात log in
करण्यासाठीचा password असतो
जो प्रत्येकाचा unique असतो
आणि प्रतेकासाठी special असतो.... प्रेम म्हणजे नेमके काय असत....?

प्रेम म्हणजे नेमके काय असत....?

2 Love

c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

प्रेम म्हणजे काय असते ? 
हेच एक उत्तर शोधण्यासाठी 
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें !
ती कशीही का असेना दिसायला 
तिला सतत चंद्राची उपमा द्यायची असते !
प्रेम म्हणजे काय असते ? 
तिचा काळ्याभोर डोळ्यांना देखील 
गुलाबी डोळे महणुन स्तुती करायची असते !
ती वाटेल तस वागावं लागते 
तिचा उष्टा पण चवीने खायचं असते ! 
जगासमोर वाघासारखे वागणाऱ्या ना पण
तिचा समोर शेळी बनुन राहायचं असते !
प्रेम म्हणजे काय असते ?
हेच एक उत्तर शोधण्यासाठी
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें ! 
तिला गिफ्ट रोज  देण्यासाठी 
मित्रांकडून उधारी घ्यायची असते !
पण प्रेमात लवकरच ब्रेकअप होते 
मुलगी दुसर्याची प्रेयसी दिसते 
आणि मुलगा दारूचा दुकानाची शान बनते !
इतकं सर्व समजण्यासाठी मित्रांनो 
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असते !
                                     ( स्वर्णविजय )
                                      विजय वि गजबे

©Vijay  Gajbe प्रेम म्हणजे काय असते

#ValentinesDay

प्रेम म्हणजे काय असते #ValentinesDay #मराठीकविता

11 Love

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

प्रेमा मध्ये वाद नाही संवाद असावा,राग नसून अनुराग असावा, एकमेकांसाठी जीव देण नसावं, तर एकमेकांना जीव लावणं असावं, एकमेकांच्या विषयी नेहमी आदर  असावा, मी आणि माझं असं काही नसावं, आपण आणि आपल हे असावं, म्हणतात  घर,प्रॉपर्टी आणि  चांगल्या पगाराची नोकरी असलेला जर मुलगा जर कोणत्याही मुलीला मिळाला तर तीच आयुष्य खूप सुखद होईल,तस हे योग्य आहे. पण सर्व सुख असून ही कणभर ही प्रेम तो मुलगा तीला देऊ शकला नाही तर अश्या सुखद आयुष्याला काय बर अर्थ आहे. आता हेच पहा ना कृष्णासाठी राधा ही रडली आणि मीरा ही रडली पण,दोघींनी ही त्याच्या वर प्रेम केल पण त्याची प्रियसी ही राधा च आहे ना, म्हणून प्रेम आंधळं ही नसाव, आणि स्वार्थी पणा ही नसावा. प्रेम  म्हणजे आहे तरी  काय एकमेकांची ओढ की फक्त मोकळ्या वेळातला टाइम पास,

©Monika
  #girl प्रेम म्हणजे नक्की काय?

#girl प्रेम म्हणजे नक्की काय? #मराठीविचार

248 Views

ae0178792e50beac8afd2c81f65d9dcd

Ashish Bate (ashu)

*आठवलं🤔 तर अश्रु😢 येतात...*
*नाही❎आठवलं तर मनं❤ छळतं😩*
 *खरच प्रेम💑 🤔?काय आहे..*
*ते प्रेमात पड़ल्यावरच कळत...* #प्रेम #म्हणजे #नक्की असते तरी #काय?
4fd960950adb3e0620eddaf29bbca046

Sachin dute_official

#प्रेम म्हणजे काय.? #nojoto #viral india

#प्रेम म्हणजे काय.? nojoto #viral india #poem

61 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

प्रेम म्हणजे नेमके काय ,पार्ट-1
#NojotoVideo

प्रेम म्हणजे नेमके काय ,पार्ट-1 Video #Nojotovoice #nojotovideo

40 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

प्रेम म्हणजे नेमके काय? पार्ट-2
#NojotoVideo

प्रेम म्हणजे नेमके काय? पार्ट-2 Video #Nojotovoice #nojotovideo

40 Views

38a860697a45908a544183da76cc4160

nobita❤️shizuka

खर प्रेम काय असत        


ती सकाळपासून online आली नाही म्हणून मनात येणारे १०० प्रश्न तिला काही झालं नसेल ना ही वाटत असलेली काळजी आणि तिच्याशी काहीच contect होत नाही  हे पाहून वेड झालेल तुमचं मन तिच्याशी बोलण झाल्यावर आनंदी होन हे असत तिच्यावर असलेल  तुमच.                                खर प्रेम.... खरं प्रेम......काय असत....#शायरी #खर प्रेम 

#dilbechara

खरं प्रेम......काय असत....#शायरी #खर प्रेम #dilbechara

4 Love

68b1199ccf19cf6349bcefc04392842a

Atul Choutmal

😍how it's प्रेम मंहजे काय असत

प्रेम मंहजे काय असत

5 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

जी व्यक्ती आवडते 
तिचं सुख नक्की काय आहे ?
हे शोधणं म्हणजे आपण आपलं
सुख शोधणं असतं ! नक्की सुख म्हणजे काय ? 


#सुख 
#प्रेम 
#मराठी 
#yqtaai

नक्की सुख म्हणजे काय ? #सुख #प्रेम #मराठी #yqtaai

0 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

प्रेम म्हणजे नेमके काय असते ?पार्ट-3
#NojotoVideo

प्रेम म्हणजे नेमके काय असते ?पार्ट-3 Video #Nojotovoice #nojotovideo

47 Views

297a25e8182d3edd67a1ddd53ac42aee

Shilpa Suryavansi

स्पर्षांना अर्थ असतो हे कळल्यावर 
माझे प्रेम मला सोडून गेले 
आणि जाताना नव्या आश्र्वांशी
नात माझ जोडून गेले
               अमर प्रेम म्हणजे प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम

4 Love

741d96c9588ddcd9f57e5040b5ebccda

आशिष जिकमडे

स्वप्न म्हणजे काय?
 माहीत आहे का तुम्हाला नाही ना 
तर बगा स्वप्न म्हणजे आपण निर्माण केलेल वेगळं जग. स्वपम म्हणजे काय?

स्वपम म्हणजे काय?

5 Love

297a25e8182d3edd67a1ddd53ac42aee

Shilpa Suryavansi

कळताच नाव तुझे अंगावर 
काटे माझ्या उद्भवले
पण यायचे सर्वांना तुझ्या गावी 
कळले त्यांना तुझे नाव 
जीवनाचे आहे मृत्यू हे
सत्य नाव


         अमर जीवन म्हणजे काय

जीवन म्हणजे काय

6 Love

c2dfb02b59d9a11a2fceca08c51a34e8

रोहित साव

शिक्षक म्हणजे काय? 
बोलतात ना वेळ 
आणि शिक्षक म्हणजे काय? 
वेळ पण शिकवते आणि 
शिक्षक पण शिकवतात.
दोघात फरक फक्त इतकाचं आहे की, शिक्षक शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते. शिक्षक म्हणजे काय?

शिक्षक म्हणजे काय?

48 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile