Find the Latest Status about नेसून माहेरची साडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेसून माहेरची साडी.
Pratik Patil Patu
माहेरची सुट्टी माहेर माझ्या आवडीचं बाबांच्या छायेच , आणि आईच्या मायेच हे माहेर माझ्या आवडीच माहेरात मी आराम करते आई सगळं काम करते चांगलं चांगलं करून घालते आणि मी फक्त,बसून खाते मग बाबा मला कपडे आणतात ते मी घालते, आणि छान दिसते भाऊ माझे ट्रिप काढतात स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात मग आम्ही जातो, ट्रीपला कुठेतरी, फिरायला ट्रीप मध्ये खूप मज्जा येते बघता बघता वेळ सरते आई मला निरोप देते मग मी सासरी जाते अशी ही सहल, दिवाळीत घडते सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी
Life is Happy
HANAMANT YADAV (कवीराज)
माहेरची सय... (ओवी) माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट। तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।। घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा। गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।। लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला। भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।। तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय। येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।। दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी। माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।। बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल। बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।। कवीराज। ८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)
vaishali
🌷 माहेरचा आहेर 🌷 माहेराच्या आहेरला कसलीच सर नसे माहेरचा आहेर हा सदा अनमोल असे माहेरच्या आठवणी असे वसलेल्या त्यात माया मायबापाची ही जणू असे आहेरात आशीर्वाद स्वरूपात देती लेकीला आहेर डोळा दाटती पाणी मनी दुःखाचा डोंगर लेक निघता सासरी उरी आठवांचा पूर मंडपात लगबग वाजे सनईचा सूर माहेरचा आहेर ( अष्टाक्षरी काव्य )
Varsha Patil
चाकरमान्यांची दुसरी आई मला भासते आगगाडी पाहीजे तिथे नेवून सोडी जीवनाची बसवी घडी
HARSH369
माहेरु तेरे रूप जैसा सुन्दर कोई नही, माहेरू तेरे प्यार जैसा पवित्र प्रेम किसी का नही, तु रूप कि गुणवान ओर चरित्र कि उत्तम है इस जग में मुझ को सजाले अपने जीवन मे..! मै तेरा रूप सजाये रखुंगा, इस दुनिया मे सबसे बचाके रखुंगा, आंसु आने नहि दुंगा कभी तेरी आंखो से तेरे चहरे पर ये मुस्कान बनाये रखुंगा..!! ©Shreehari Adhikari369 #माहेरू...
yogesh atmaram ambawale
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झाली. माहेरी असता सासर ची ओढ होती, आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली. माहेराहून परतताना.. #yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झा
राजेंद्रभोसले
राष्ट्रातील अस्पृश्यतेच्या निर्मूलनाचा सण की प्रगत जाती सत्ताकनिर्मितीचा वण।।धृ।। स्वराज्याला चोऱ्याहत्तर वर्ष जरी उलटली अजून विषारी नजरेची पिलावळ बाळगली माकडांची पिले आधुनिक माणूस झाली की माणसाचीच पिलावळ माकड जहाली घटनाशिल्पी बाबासाहेबांचं केवढं ऋण।।१।। स्वाभिमानाची चळवळ पेरली समाजात कायद्याची कलमं रक्षिते हक्काची वात समता बंधुतेचे नियम घटनेच्या ग्रंथात नेता, प्रशासक बेधुंद राज्य कारभारात ह्या सत्ताधीशाचे कधी पालटेलं मन।।२।। खंत भारत मातेची