Nojoto: Largest Storytelling Platform

New गोडवा प्रकाशन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोडवा प्रकाशन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोडवा प्रकाशन.

Related Stories

    PopularLatestVideo

Satish Deshmukh

मला आवडे गोड नडणार आहे! 
मला वावडे गोड लसणार आहे! 

विना साखरेचा चहा दे सखे तू
तुझा गोडवा त्यात असणार आहे! 

बिमारी अशी का मला साखरेची 
सखे गोडव्याला तरसणार आहे! 

मधाच्या रसाची मला भूल दे तू
तुला मी कधी का विसरणार आहे! 

तुझा गोड कावा कळाला मला गं
अता पथ्यपाणी बरसणार आहे!

सतीश देशमुख

©Satish Deshmukh गोडवा

#standout

मयुर लवटे

गोडवा प्रेमाचा

read more
जीवन जगण्याचा गोडवा म्हणजे 
*प्रेम* गोडवा प्रेमाचा

Neeraj Shelke

mute video

Sachin Zanje

गोडवा साखरेचा...

ऊस भरताना डोक्यावरची मोळी ,
अन् उचलत असलेली कवळी.
समोर असली की ओळखायचं ..?
ही फडकऱ्याची टोळी..

कधी अशामध्ये असतात 
परगावाहुन आलेली गबाळी.
तर ऊसाच्या फेऱ्या येस तोवर 
खुद तोडणी सुर करतात काही शेतकरीच मंडळी.

एकाच प्रकारची फडात नसतात इथे लोक 
तर असतात वेगवेगळी.
कोण वैरणीसाठी तर कोण लवकर लावणीसाठी
अशी शेतकऱ्यांची दिसते गडबड आगळीवेगळी.

दुकानात मिळणाऱ्या साखरेची
भरताना ग्राहका हो झोळी.
लक्षात असु द्या त्यामागे शेतकऱ्याची 
वर्षभराची मेहनत ही सगळी..

कवी - सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #शेतकरी. #गोडवा.#motivational.
#HeartBook

politeocean

खरं तर नितळ आकाश म्हणून जगण्याकरीता, ऊन-सावल्यांचा दरवेशी म्हणून जगण्यात गोडवा आहे....
 #yqtaai #गोडवा #yqbaba #yqdidi #yqtales #yqdada

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोडवा.. #गोडवा1 #गोडवा चला तर मग आज या विषयावर लिहुयात. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
ऊस काय किंवा साखर काय !
हे फक्त नाममात्र आहे.
खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा,
खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा.
नसावा कधीच मुखी शब्द कडवा,
प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोडवा..
#गोडवा1
#गोडवा
चला तर मग आज या विषयावर लिहुयात.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

Vijaykumar Khune

*"तात्या" नावाचा गोडवा*.. 💯 Vijudada 💯 #FathersDay #Knowledge

read more
mute video

shyam dhakar

ऐ गोवा ... तुम भी कभी बुलाओ हमें.... #गोवा
#लेहरे

somnath gawade

#जीवाचा गोवा

read more
      दररोज
  जीवाची 'मुंबई'
 करून घेणाऱ्यांनी
 आयुष्यात एकदातरी
   जीवाचा 'गोवा'
करण्यास हरकत नाही.
 #जीवाचा गोवा

Rashi

गोडवा (goadwa) #Shayari #Shaayari #marathishayari #marathiquotes urdu_shayari #RakeshShinde

read more
तुझ्या नाजूक ओठांचा गोडवा
अजूनही माझ्या ओठांवर आहे
तुझ्या कोमल देहाचा स्पर्श
अजूनही माझ्या बोटांवर आहे
तुझ्या अंगाचा सुगंध
अजुनही माझ्या श्वासांनवर आहे
कितीही तू नाही म्हंटली तरी
माझं नाव तुझ्या ओठांवर आहे

- राशि

©Rashi गोडवा (goadwa)

#Shayari #Shaayari #marathishayari  #marathiquotes  #urdu_shayari #RakeshShinde
loader
Home
Explore
Events
Notification
Profile