Nojoto: Largest Storytelling Platform

New तशी बाहुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तशी बाहुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तशी बाहुली.

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

अल्पेश सोलकर

तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍

read more
तशी ती मॉडर्न नव्हतीच...
पण त्या दिवशी काही खास च दिसत होती...
    बॅगेला ओढणी बांधून..
    हातात मोबाईल,earphone लावून...
पांढरे बूट,जीन्स,साजेसा टॉप..
मोकळे सोडलेले केस तिचे..
  जवळ येता डोळ्यांवरचा काढलेला चष्मा तिचा..
  आणि ..hi..कसा आहेस...?
तशी ती मॉडर्न नव्हतीच.
पण त्या दिवशी काही खास च दिसत होती...!  तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍

Sunil Zarikar

तशी ती परत भेटायला हवी..

read more
तशी ती परत भेटायला हवी..
परत तीने एकदा एकांतात भेटीसाठीची इच्छा  सांगावी..
सगळ्या आहेत सुंदर मुली पण मला तिच हवी..
तिची अदाच निराळी..
तीच एक सुंदर सोज्वळ मराठमोळी.. तशी ती परत भेटायला हवी..

Vaibhav Thakre

तू माफ करशील हा माझा प्राथमिक अंदाज आहे कारण आपली मैत्री तशी खूप चांगली होती

read more
mute video

Ajitkumar dorge

आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली #nojotophoto

read more
 आज अचानक ती परत दिसली 
आणि परत तशीच हसली जशी हसली 
तशी आजपर्यंत भास होऊन बसली

अल्पेश सोलकर

तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे... .. .. तशी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे...

..

..
तशी 

..

..

माझ्या चारोळीत ' शब्दांची जुळणी ' आहे.. तुझ्या
 शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे...
..
..
तशी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू तेव्हा तशी... #तूतेव्हातशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज जेव्हा तू इतकी प्रेमळ वागते,
मी खरंच अचंबित होतो.
का वागायची तू तेव्हा तशी,
कधी कधी हा प्रश्न सतावतो.
भयंकर रागीट,सतत चिडायची,
काहीही कारण नसताना भडकायची.
असो काहीही कारण काय फरक पडतोय,
रागात तू आज ही सुंदर दिसतेस तेव्हाही सुंदर दिसायची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू तेव्हा तशी...

#तूतेव्हातशी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Rushikesh (pawan) hattimare

परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा #thought #BoneFire

read more
परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गाचा रेखीवपणा प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो तेव्हा कळतं....यांना निर्माण करणारा एकमे
व तोच असू शकतो..... परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा

vishnu thore

एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून

read more
एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून 
उभी ऊन छाया
तशी गोड माया 
असू द्यावी

गोरा बलराम
दिसे काळा कान्हा
यशोदेचा पान्हा
एकतरी

सदा म्हणे रंग
ऐवज देहाचा
राक्षसे मोहाच्या
बाटवीला...

(सदावाणी पृ. १४) एेवज

एकच आपुले
आहे भावा कुळ
भेदाभेद खुळ
कशासाठी

जीवाला लागून

Swapnil Dhane

‌‌‌ शृंगाररस सावरत कुंतलाच्या बटा अवतरली नववधू लाजरी नव यौवनाने भरलेली काया

read more
‌‌‌ 
          शृंगाररस



सावरत कुंतलाच्या बटा
अवतरली नववधू लाजरी
नव यौवनाने भरलेली काया
शृंगराने केली साजरी

हरणीच्या चालीने चालून
साडी कटीवरुन ढळली
ताबा मदनाचा सुटावा
तशी नजर तिथे वळली

मुसमुसलेल्या ज्वानीला
व्याधी अधिरतेची जडली
मदस्पर्शी प्रणयाची चाहूल
आता आवेगाने वाढली

✍🏻 :- स्वप्नील प्रकाश धने ‌‌‌ 
          शृंगाररस



सावरत कुंतलाच्या बटा
अवतरली नववधू लाजरी
नव यौवनाने भरलेली काया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile