Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यासाठीच जीवावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यासाठीच जीवावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासाठीच जीवावर.

    PopularLatestVideo

pooja d

माझा शब्द न शब्द, तुझ्यासाठी।
माझी ओळ नि ओळ, तुझ्यासाठी।
माझी अख्खी कविता, तुझ्यासाठी।
त्यातील प्रत्येक भाव, तुझ्यासाठी।

 #तुझ्यासाठीच

Vishal Mule

आधी स्वतःच्या जीवावर जगायला शिका....😎💯😈 #notojo #viral #Dosti #friendforever

read more
mute video

Sainath Bhojane

फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे, प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे ‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच.... #शायरी

read more
 फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे,
प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे
‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच....

अल्पेश सोलकर

गजरा तुझ्यासाठीच आणला होता.. कोणी सुगंध चोरला म्हणून चुरगळला होता. © अल्पेश सोलकर #गजरा #alpeshsolkar

read more
गजरा तुझ्यासाठीच 
आणला होता..
कोणी सुगंध चोरला
म्हणून चुरगळला होता... गजरा तुझ्यासाठीच 
आणला होता..
कोणी सुगंध चोरला 
म्हणून चुरगळला होता.
© अल्पेश सोलकर
#गजरा  #alpeshsolkar

Ganesh Kadam

🤙👑💯😈 कोणाच्या जीवावर नसणारे जे काही असणार ते वैयक्तिक असणारवैयक्तिकवैयक्तिक bhi #ज़िन्दगी

read more
mute video

अल्पेश सोलकर

घालतो घाव सावकाश किती.. कधी पायावर आली कुऱ्हाड असावी.. हसत खेळत जगायचंच असतं.. जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. © अल्पेश सोलकर #yqtaai alpes #मराठी #marathiquotes #alpeshsolkar

read more
घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..
हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी.. घालतो घाव सावकाश किती..
कधी पायावर आली कुऱ्हाड असावी..

हसत खेळत जगायचंच असतं..
जीवावर ओढेल अशी मस्करी नसावी..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpes

jayram More

सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा सात ज #मराठीशायरी

read more
mute video

pooja d

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू #Collab #twoliner #YourQuoteAndMine #marathiquotes #marathisher #तुझ्यासाठीच #yqtaai #marathicollab

read more
तुझ्यासाठीच माझे सारे शब्द, सारे भाव।
हा राग,रुसवा, काळजी,नि खट्याळपणा चे हाव भाव।। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा.
🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे जगावे म्हणता... #जगावे #जगावे1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine C

read more
आठवणीत तुझ्या सतत मरण यातना भोगतोय
तरीही मन माझे तुझ्यासाठीच
जगावे म्हणतोय. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
जगावे म्हणता...
#जगावे #जगावे1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
C

pooja d

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू #Collab #twoliner #YourQuoteAndMine #marathiquotes #marathisher #तुझ्यासाठीच #yqtaai #marathicollab

read more
तुझ्यासाठीच तुझ्या घरासमोर मारते येरझाऱ्या।
पण तुझी गत तर जशी, बडा घर पोकळ वासा, अशी।। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर दोघांनी मिळून collab पूर्ण करावा.
🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile