Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळखीचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळखीचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखीचे.

    PopularLatestVideo

Vaibhav Thakre

अनोळखी लोकं कधी ओळखीचे होऊन जातात आपलं आपल्यालाच कळत नाही आणि मग त्यांचा फोन नाही आला आपल्याला करमत नाही एक वेगळीच दुनियादारी त्या अनोळखी व् #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अनोळखी शहरात... #अनोळखीशहरात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भ #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
ना भाषा ना माणसे ओळखीची असतात,
वाटे मिळावे कुणी आपले,जाता अनोळखी शहरात.
ओळखीचे कुणीच नसते,
ओळख मात्र बनवावी लागते 
प्रेमाने वागून सर्वांशी त्यांना आपले करावे लागते.
नसली जरी भाषा ओळखीची 
तरी भावना समजून घ्याव्या लागतात,
अनोळखी शहरात त्याच आपली नाती जोडत असतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अनोळखी शहरात...
#अनोळखीशहरात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भ

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
येतात कित्येक जण आयुष्यात,
कित्येक जण आयुष्यातून निघून जातात.
आठवणीत मात्र तेच राहतात,
जे हृदयात वसलेले असतात.

अनोळखी चेहरे कधी कधी,
खूप जुनी ओळख असल्यासारखे भासतात.
 तर ओळखीचे चेहरे कित्येक,
 अनोळखी असल्यासारखे वाटतात.
 
प्रेम असते मनात आपुलकीचे भावना असते,
म्हणून ओळख नसतानाही आपलेसे वाटते.
सोबत सतत त्यांची हवीहवीशी वाटते,
जे आपल्या हृदयात घर करून बसलेले असते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

sandy

#आठवणीतला_किसा...! बस भरलेली होती. मधल्या जागेत माणसे उन्हाने निथळत उभी होती. पुढच्या थांब्याला चार पाच तरूणांसोबत एक म्हातारे गृहस्थ आत आ #story #nojotophoto

read more
 #आठवणीतला_किसा...!

बस भरलेली होती.
 मधल्या जागेत माणसे उन्हाने निथळत उभी होती. पुढच्या थांब्याला चार पाच तरूणांसोबत एक म्हातारे गृहस्थ आत आ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ?
की नुसतेच आकर्षण म्हणून एकमेकांकडे खेचले होते,
भर रस्त्यावर त्यांचे एकमेकांशी वाद चालू होते,
येता जाता रहदारीतून बरेच लोक त्यांच्याकडे पाहत होते.
दोघेही काही केल्या ऐकेना,
ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना,
आणि तो ही हात जोडून विनवण्या करणे थांबवेना.
हे असे कसे प्रेम असते,
भर रस्त्यावर ज्याचे प्रदर्शन चालू असते,
बघतील कुणी ओळखीचे आपल्याला,
ह्याची ही त्यांना तमा नसते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहिले जेव्हा मी तिला
का असे वाटले,
अनोळखी असूनही
नाते ओळखीचे वाटले,
पहिले देखील तिला मी
कुठे पाहिले
काही आठवत नव्हते,
अनोळखी चेहरा असूनही
खूप पूर्वीपासून ओळख असल्याचे
जाणवत होते.
अजूनही संभ्रमात आहे मी
खरंच तिची माझी कुठे भेट झाली होती
की नुसतीच तिच्या चेहऱ्यात 
आकर्षणाची एक जादू होती. सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय=(अनोळखी) 
हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा.
सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile