Nojoto: Largest Storytelling Platform

New गुरूने कोणत्या गोष्टी शिकवल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुरूने कोणत्या गोष्टी शिकवल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरूने कोणत्या गोष्टी शिकवल्या.

    PopularLatestVideo

Shaivya Bhadauriya

इस मिट्टी को जिसने आकार दिया,
 सही-ग़लत का अह्सास करा दिया,
सागर को भी पार करने का रास्ता सुझा दिया,
वो गुरू ही है...
जिसने जीवन जीने का रास्ता दिखा दिया।।

                                  Shaivya #Gurupurnima #गुरूपूर्णिमा #गुरू_पूर्णिमा  #गुरूजी #गुरूभक्ती #गुरूवर #गुरूदेव

Sonali Kulmate

प्रेमाच्या गोष्टी

read more
@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

Prof.Shivaji Waghmare

तीन गोष्टी ..

read more
जीवनात तीन गोष्टी पासून सावध रहा..१.प्रेम.२.विश्वास.३.वचन..हे कधीच शेवट पर्यत सात देत नाही आणि कुणी टिकवत ही नाही फक्त सर्व खेळ म्हणून खेळतात या सोबत... तीन गोष्टी ..

shubham .g. sabale

जीवनातील गोष्टी

read more
mute video

Harshal kubde

कुत्रे🐶 कितीहि 🤙असूद्या..!
वाघ 🦁त्यांना 🗡फाडतो..!
आमच्या✌नादाला 🔥लागू नका..!
आम्ही🤘 जिवंत💥गाडतो..!

......👉👑शिवकन्या👑 #शिवकन्या......

Shashikant Koli

गोष्टी तुझ्या माझ्यातल्या

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile