Nojoto: Largest Storytelling Platform

New तितके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तितके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तितके.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी विकास गोविंद पाटील

चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे #nojotophoto

read more
 चेहर्यापेक्षा मनाचं सौंदर्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे

Urmila Milind

जमेल तितके आनंदीच राहिले मी... तरी ही डोळ्यांत माझ्या नेहमी अश्रूच पाहिले मी... ✍-Urmila

read more
Jamel titke anandich rahile mi...
Tari hi dolyat majhya nehami ashruch pahile mi...

-Urmila जमेल तितके आनंदीच राहिले मी...
तरी ही डोळ्यांत माझ्या नेहमी अश्रूच पाहिले मी...
✍-Urmila

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला जपणार आहे... #तुलाजपणारआहे1 #तुलाजपणारआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत #YourQuoteAndMine

read more

जीवन आहे हे जितके,
तितकेच जगणार आहे,
पण जितके जगणार आहे
प्रत्येक क्षण तुला जपणार आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला जपणार आहे...
#तुलाजपणारआहे1
#तुलाजपणारआहे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कुटुंब प्रेम.. #कुटुंबप्रेम चला तर मग लिहुया. हा विषय wonder thoughts यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुटुंब प्रेम हे ह्या प्रेमात कुठलाच भेदभाव नसतो,
वेगळे असे कुणीच नाही 
सर्वांना एकत्र कुटुंबाचा धागा बांधून असतो.
कुटुंब प्रेम हे सर्वत्र असंच असतं,
आई वडीलांपासून मुलाबाळांपर्यंत सर्वांचं प्रेम एकच असतं.
काळजी एकमेकांची एकमेकांवर विश्वास,
दुरावा सहन होत नाही सतत हवा वाटतो कुटुंबाचा सहवास.
प्रेम ही तितकेच नि तितकेच राग रुसवे ही,
अळीमिली गुपचिली काही वेळ नि पुन्हा एकत्र येणे ही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घाव तू देशील जितके... #घावतूदेशीलजितके चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more
घाव तू देशील तितके,सारे मी सहन करेल,
लेखणी माझी लिहीत राहील,भले मी शांत असेल.
प्रत्येक घाव तुझा माझ्या मनाला लागेल,
शक्य होणार नाही तरी विसरण्याचा प्रयत्न करेल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घाव तू देशील जितके...
#घावतूदेशीलजितके
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co

yogesh atmaram ambawale

प्रेम म्हणजे काय #प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi ते प्रेमच काय ज्यात मोजमाप असते, प्रेमात इतके नि तितक

read more
ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितके असे
काही नसते.
प्रेम ते असते ज्यात तिच्याशिवाय
एक क्षण ही राहवत नसते.
समोर ती नसता अजिबात 
करमत नसते,
प्रेम हे असे असते की प्रत्येक 
चेहऱ्यात तिच दिसत असते. प्रेम म्हणजे काय
#प्रेम_रचना#खरे_प्रेम#YourQuateAndMine#yqtai#yqdidi#yqlove#yqmarathi 
ते प्रेमच काय
ज्यात मोजमाप असते,
प्रेमात इतके नि तितक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile