Nojoto: Largest Storytelling Platform

New उडून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडून.

Related Stories

    PopularLatestVideo

Aarya Rathod

मनातले पाखरे उडून गेले..

read more
उडून गेलेरे पाखरे सारे
       उडून गेले ते 
         सारे क्षण

       डोळ्यात अश्रु 
            सोडून 
            गेले ते,
         कसला हा
        प्रेमाचा भ्रम
    
    _ अरविंद राठोड मनातले पाखरे उडून गेले..

रवि फलटणकर

ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा.. #nojotophoto

read more
 ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा..

बी.सोनवणे

दोन्ही बाहुंचे आज छाटलेत पंख माझे पाखरही उडून गेली झाले तुकडे हृदयाचे #WinterFog

read more
दोन्ही बाहुंचे आज 
छाटलेत पंख माझे, 
पाखरही उडून गेली
झाले तुकडे हृदयाचे।।

©बी.सोनवणे दोन्ही बाहुंचे आज 
छाटलेत पंख माझे
पाखरही उडून गेली
झाले तुकडे हृदयाचे
#WinterFog

priya_

#aliabhatt झ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण

read more
mute video

अल्पेश सोलकर

निरखून पाऊले चालत होता.. लागली असावी कधी ठेच कदाचित... आयुष्य गेलं मजुरी करून हिशेबात अजुनी उधारी कदाचित... फिरतो मोकाट जसा गुरांसारखा दाव #gazal #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #गझल #गझल_शेर

read more
निरखून पाऊले चालत होता..
लागली असावी कधी ठेच कदाचित...

आयुष्य गेलं मजुरी करून
हिशेबात अजुनी उधारी कदाचित...

फिरतो मोकाट जसा गुरांसारखा
दाव्याची सवय नसावी कदाचित...

कालपर्यंत तर भेटायचं ठरलं होत..
आज विश्वास उडून गेला असेल कदाचित...

जमिनीवरून वाद फारसे दिसत नव्हते
असावा ७/१२ कोरा कदाचित..
 निरखून पाऊले चालत होता..
लागली असावी कधी ठेच कदाचित...

आयुष्य गेलं मजुरी करून
हिशेबात अजुनी उधारी कदाचित...

फिरतो मोकाट जसा गुरांसारखा
दाव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पेंगतात डोळे,आळस ही येतो
खूप झोप येते थकवा ही जाणवतो.
पण पडता अंथरुणात,झोप उडून जाते
डोळे जरी बंद असले तरी विचारात मन जागते.
विचारांच्या गुंत्यांनी,सुखाची झोप हरवली आहे.
झोपायला गेलो की,अनेक विचारात रात जागवली आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची झोप...
#सुखाचीझोप
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे ना #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणींचे पक्षी पाळतो मी
प्रेमाचे दाणे त्यांस खाऊ घालतो मी.
कैद न ठेवता रागाच्या कुठल्याही पिंजऱ्यात,
जीवापाड ह्या पक्ष्यांवर प्रेम करतो मी
आठवणींचे हे पक्षी कायम सोबत ठेवतो मी,
उडून न जावो खूप दूर इतकी काळजी घेतो मी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे ना

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा. आजचा विषय आहे तू पतंग मी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #तूपतंग

read more
प्रेमाची तू पतंग मी धागा विश्वासाचा
उंच आकाशी उडून आनंद घेऊ संक्रांतीचा.
विश्वासाच्या धाग्यात जी मजबुती आहे
ती इतर कुठल्याच धाग्यात नाही,
त्या मुळे तुझा प्रेमरूपी पतंग कुणी कापेल 
ह्याची अजिबात भीती नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा.
आजचा विषय आहे
तू पतंग मी

Sarita Prashant Gokhale

#Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे हृदयामध्ये तुला जगाच #मराठीशायरी

read more
माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद हरवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून जाते श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
सदैव हसते स्मिता म्हणूनी छळता आले नाही  

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर✅

©Smita Raju Dhonsale #Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच

रोशन पाटील 7066644485

मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असाव

read more
मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असावी ? ? 
फुलांच्या बागेसारखी 
सुंदर व मोहक अशी
आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . 

त्या मैत्रीच्या बागेची
काळजी घेण्याची तळमळ
प्रत्येकाच्याच काळजात
सदा तेवत असावी. . . 

ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक 
काळजी घेतल्याशिवाय बागेला
सौंदर्य  व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . 

त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक
काळजी घेतल्याशिवाय मैत्री
परिपूर्ण होत नाही . . . 

कारण, मैत्री ही बागेतील 
पालापाचोळ्यासारखी असते, 
घट्ट पकडली तर चुरा होते
आणि सैल सोडली तर 
हवेत उडून जाते. . . 

तर मैत्री अशी असावी 
नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी
सर्वांना आपलेसं  करणारी
पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . 

मला वाटते, 
मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . 
सर्वांची लपलेली गुपिते फक्त
मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . 

© रोशन पाटील मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile