Nojoto: Largest Storytelling Platform

New उतरणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उतरणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उतरणार.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला.. हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला.. कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते हे काय नवी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवीन ऐकतोय  ' साडेसाती ' चा काळ आला.. हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवी

अल्पेश सोलकर

बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता... तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार खरं सांगू ..! लाट #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #मराठीकविता #alpeshsolkar

read more
बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत
खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता...

तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार
खरं सांगू ..! लाटेलाही तुझा स्पर्श हवा होता...

आता नाही हा...! ...बस आता..! तुझे पुरे झाले
खरं सांगू ...! दोघांना एकच बर्फाचा गोळा हवा होता... बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत
खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता...

तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार
खरं सांगू ..! लाट

sandy

प्रेम एक श्वास आहे , जीवनात सर्वाना मिळणारा एक अशी नाते आहे , कळत न कळत जुडणारा ... . प्रेम हा एक रंग आहे , आयुष्यात एकदा चढणारा जीवना #poem #nojotophoto

read more
 प्रेम एक श्वास आहे , 
जीवनात सर्वाना मिळणारा 
एक अशी नाते आहे , 
कळत न कळत जुडणारा  ...
.
प्रेम हा एक रंग आहे , 
आयुष्यात एकदा चढणारा 
जीवना

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
१४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे एक शिवतेज जन्मले होते,
स्वराज्याच्या विस्तारासाठी शंभूराजे नावाचे
अजून एक छत्रपती उदयास आले होते.
मृत्युच्या जबड्यात असताना ही ज्याने औरंग्यास मृत्यूचे भय दिले,
चाळीस दिवस मरणयातना भोगूनही ज्यांनी आपले धर्म न सोडिले.
लहान असतानाच ज्यांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे छत्र हरवले,
तरीही रणांगणावरील पराक्रम आणि राजकारणी डावपेच ज्यांनी आत्मसात केले.
वय वर्षे अवघे नऊ तरीही स्वराज्य रक्षणासाठी मैदानात उतरणारे,
१२० युद्धे लढून एकही युध्द न हारणारे
ऐन तारुण्यात वयाच्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे.
ऐसे माझे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे,
पुत्र त्यांचा छावा नाव ज्यांचे छत्रपती शंभूराजे. शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile