Nojoto: Largest Storytelling Platform

New थंडी समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थंडी समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडी समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

वैभव ढ गे

थंडी एक शब्द #शायरी

read more
mute video

अल्पेश सोलकर

तिला बिलगावे वाटते.... . . #थंडी #yqtaai #alpeshsolkar #marathiquotes #MarathiKavita #मराठी #Winter #winterquotes

read more
तिला बिलगावे वाटते....
.
.
#थंडी


 तिला बिलगावे वाटते....
.
.
#थंडी


#yqtaai #alpeshsolkar #marathiquotes #marathikavita #मराठी #winter #winterquotes

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

HANAMANT YADAV (कवीराज)

थंडी

read more
गोठवणार्या थंडीत प्रिये,
तू आग अशी होउन ये...
भले जळू दे विरह सारा,
तू क्षण अधिरे घेवून ये...

कवीराज
९०२१०३४९१७. थंडी

Upendraraj Devadhe

थंडी

read more
हुड हुड थंडी 
 गर्मीत लावते पहुडायला
शेकोटीभवती सर्वांना
लावते गर्दी करायला.
              सप्तरंगी थंडी

कवी - के. गणेश

गुलाबी थंडी

read more
सकाळच्या गुलाबी थंडीत
धुक्यात हवा गोड असायची,
मला तिची अन् तिला माझी
विलक्षण ओढ असायची.! गुलाबी थंडी

swapnतरंग

गुलाबी थंडी #nojotophoto

read more
 गुलाबी थंडी

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile