Nojoto: Largest Storytelling Platform

New बटणावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बटणावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बटणावर.

Related Stories

    PopularLatestVideo

Kavi Pankaj patil

प्रेयसी तुझ्या ओठांच्या बटावर #allalone #poem

read more
ती शांत बसून होती,
आणि मी ऐकत होतो ,
तिच्या ओठांच्या गिलाव्याने
मी मला शेकत होतो.

©Kavi Pankaj patil प्रेयसी तुझ्या ओठांच्या बटावर

#allalone

nisha Kharatshinde

सरणावर horror #मराठीकविता

read more
सरणावर जळणार्या
 एका लाशेला म्हंटलं
सांगा ना शेवटीतरी
आयुष्य कसं वाटलं

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde सरणावर

#horror

nisha Kharatshinde

सरणावर जळताना #मराठीकविता

read more
सरणावर जळताना

सरणावर जळणार्या एका लाशेला म्हंटलं
सांगा ना शेवटीतरी आयुष्य कस वाटलं

सुटलाय ना एकदाचं कि अजून काही राहीलं?
सगळच मिळत नसतं अहो तरीही जगावं लागलं

आयुष्यात खरंच का खूप तरसावं लागलं?
पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दुःख मांडावं लागलं

संसाराच्या ओझ्याखाली का खोटं हसावं लागलं?
समजवून घेत प्रत्येकाला अहो भावनांना मारावं लागलं

आयुष्याच्या पुस्तकातील ते कोणतं पान सुखानं भरलं
स्वप्नातील सुखं ‌पुस्तक अहो स्वप्नातच अर्ध राहिलं

सरणावर जळणार्या लाशेला तरीही का हसावं लागलं
अजून हृदय जळलं नव्हतं समाधान दाखवावं लागलं

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde सरणावर जळताना

RJ कैलास नाईक

याच वळणावर

read more
 याच वळणावर

Abhishek V. Tundurwar

प्रेम कुणावर करावं? #poem

read more
mute video

सूयोग

प्रेम कुणावर करावे ?

read more
प्रेम कुणावर करावे
गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर..
पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile