Nojoto: Largest Storytelling Platform

New माझी शाळा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझी शाळा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

डॉ केशव घोडके

माझी शाळा माझी आठवण #poem

read more
माझ्या शाळेतली ती मला
कधी कोठे दिसेनाशी झाली..।
जावून पहातो गर्दीत नेहमी
तरी ना नजरेस कधी पडली.।

दिसताच रस्त्यावरुनी शाळा
दाटून येतात त्या आठवणी..।
पाखरे होतो आम्ही उडणारे
आज कळली ही जींदगानी..।

कसा शोधु कोठे पाहूं तुला 
आठवतात तुझ्या आठवणी..।
आपली शाळा आपली मैत्री
आठवून डोळा येते पाणी..।

उशीर तुला होऊन गेलेला
आजही आठवतो तो क्षण..।
शांत वर्गातही वाजत होते
तुझ्या त्या पायातील पैंजण..।

शांत सरळ साधेपणाची
तुझ्या सौदर्यात भर होती..।
म्हणून तर माझ्या ह्रदयात
तु कायम घर करून होती.।

काळजात आजही माझ्या मी
साठवून ठेवल्या आठवणी..।
तू विसरली असेलही आता
होऊन कुणाची तरी राणी..।
➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण

Mihir Deshpande

माझी शाळा #calm #poem

read more
mute video

Priya Tambde

माझी मराठी शाळा 😘😘 #poem #2YearsOfNojoto

read more
#2YearsOfNojoto कोणी आलं होतं रडत तर कोणी आलं हसत
सगळेच आलो होतो शिकायला ...!!
हीच ती शाळा जिथून सुरुवात केली 
आपण आपलं आयुष्य जगायला.........!!!!

पहिली ते सातवी पर्यंत आहे 
आपली मराठी शाळा....!!
लावलाय लळा तिने जशी 
माऊली लावते आपल्या बाळा. ......!!!

मुलांचं न मुलींचं कधीच
नाही एकमेकांशी पटलं....!!
चिडवाचिडवी न भांडण ह्याशिवाय 
दुसरं कोणालाच नाही काही सुचलं........!!

नाही कोणताही इथे 
भेदभाव न जातपात...!!
आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी
मिळते इथे गुरूंची साथ........!!
       Insta@priyatambde

मराठी शाळेचे संपत चाललंय अस्तित्व
याचीच वाटतेय मोठी खंत ..!!
आता सतत भीती वाटतेय 
माझी मराठी शाळा होणार नाही ना बंद......!!

प्रिया तांबडे माझी मराठी शाळा 😘😘

Uttam Karmalkar

शाळा (कविता) तनिष्का उतेकर

read more
mute video

Dhanashree Kale

माझी कविता #poem

read more
mute video

Avinash lad

माझी कविता..

read more
माझी कविता....
------------------------------------

कविता लिहिताना
     तूच समोर असावी,
         शब्दांची काव्यांजली
             तुझ्या जवळ असावी

कविता लिहिताना
मनी तुझ्या स्पर्श व्हावा
      शब्दांचा खेळ मांडताना
          चेहरा मात्र तुझा दिसावा

कविता लिहिताना
    सारी काव्यसुमने फुलावी
           तुझ्या ओठांना स्पर्शून
                सुरेल गीत गात जावी

कविता लिहिताना
  ओंजळ शब्दांनी भरावी
       शब्दांची गुंफण करून
            माझी कविता हसावी

कविता लिहिताना
    शब्दात तूच असावी
        तुझ्या माझ्या प्रेमाला
            पालवी नव्याने यावी

कविता लिहिताना
  तू मनी माझ्या रुजावी
      प्रत्येक कवितेत माझ्या
          सोबती तू सखी दिसावी

-------------------------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ माझी कविता..

Avinash lad

माझी कविता..

read more
माझी कविता....
------------------------------------

कविता लिहिताना
     तूच समोर असावी,
         शब्दांची काव्यांजली
             तुझ्या जवळ असावी

कविता लिहिताना
मनी तुझ्या स्पर्श व्हावा
      शब्दांचा खेळ मांडताना
          चेहरा मात्र तुझा दिसावा

कविता लिहिताना
    सारी काव्यसुमने फुलावी
           तुझ्या ओठांना स्पर्शून
                सुरेल गीत गात जावी

कविता लिहिताना
  ओंजळ शब्दांनी भरावी
       शब्दांची गुंफण करून
            माझी कविता हसावी

कविता लिहिताना
    शब्दात तूच असावी
        तुझ्या माझ्या प्रेमाला
            पालवी नव्याने यावी

कविता लिहिताना
  तू मनी माझ्या रुजावी
      प्रत्येक कवितेत माझ्या
          सोबती तू सखी दिसावी

-------------------------------------
@अविनाश लाड.. माझी कविता..

Samadhan Navale

#माझी कविता

read more
mute video

Mayur Koli

माझी कविता

read more
mute video

Monu marathe

माझी कविता

read more
का रे देवा तू रागवलाय असा ।
का संकट पदरी पडत आहे ।।
दोषी असंख्य जरी असले इथे ।
खरा भक्त ही तुझा रडत आहे ।।
चाललाय खेळ हा विचित्र असा ।
जणू सुखाच्या प्रकाशाला अंधार गिळत आहे ।।
प्रसंग ओढवलाय बघ गरिबीने कसा ।
कुठे अन्नाचा ढीग हा कुजला 
कुठे प्यायला पाणी ही नाही मिळत आहे।।

(  लेखक - मोनु मराठे) माझी कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile