Nojoto: Largest Storytelling Platform

New मनीच्या कुशीत लपलय कोण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनीच्या कुशीत लपलय कोण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनीच्या कुशीत लपलय कोण.

Related Stories

    PopularLatestVideo

sachin sawant

कुशीत तुझ्या आई #nojotophoto

read more
 कुशीत तुझ्या आई

v m p

**मनाच्या आकाशात**

read more


मनाच्या आकाशात 

★★★★★ 




मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, 
साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग.


पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, 
एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा.


नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, 
थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा.


दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, 
निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला. **मनाच्या आकाशात**

अल्पेश सोलकर

मला इतका मोठा..नकाच समजू... मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita marathiwr #marathicharolya #marathiwriter

read more
मला इतका मोठा..नकाच समजू...

मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... मला इतका मोठा..नकाच समजू...

मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita 
#marathiwr

वेदश्री कुलकर्णी

मनाच्या कोपऱ्यातला दरवळ...

read more
mute video

Akshay Tayde.

#कवी खुल्या मनाच्या

read more
खुद पे रखो विश्वास
कोई और काम ना आयेगा
चलता चल एकेला ही सही
मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या

Kunal Salve

मला आवडतं शब्द पानावर मांडायला 
तिला आवडतं कुशीत घेऊनि मला 
स्तब्ध एक एक शब्द माझा वाचायला !  #शब्द 
#कुशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile