Nojoto: Largest Storytelling Platform

New तोटा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तोटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोटा.

Related Stories

    PopularLatestVideo

Omprakash Totawad

ओम तोटावाड #poem

read more
mute video

vaishali

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे. झिजावे जनासाठी... #झिजावेजनासाठी हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
झिजावे जनासाठी .....
कधी आया बहिणींच्या रक्षणासाठी
कधी अनाथ मुलांच्या सुखासाठी
कधी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी
कधी दिन दुबळ्यांच्या मदतीसाठी
कधी या समाजाचे घटक म्हणून समाजासाठी 
कधीतरी झिजावे मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे.
झिजावे जनासाठी...
#झिजावेजनासाठी

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.

Abhishek Panchal

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे. झिजावे जनासाठी... #झिजावेजनासाठी हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
झिजावे जनासाठी
बनावे संत
वाटवे सुख ऐसे
सुख घ्यावे अनंत शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे.
झिजावे जनासाठी...
#झिजावेजनासाठी

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन करा रे निर्मळ.. #मनकरारेनिर्मळ हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडुनी द्या राग , द्वेष , मत्सर
असावे नेहमी प्रांजळ
जणू मायेचा सागर
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन करा रे निर्मळ..
#मनकरारेनिर्मळ

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन करा रे निर्मळ.. #मनकरारेनिर्मळ हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का ती नेहमीची हळहळ
मोक्षाची साधना सोज्वळ
कधी संपेल ही मळमळ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन करा रे निर्मळ..
#मनकरारेनिर्मळ

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन करा रे निर्मळ.. #मनकरारेनिर्मळ हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन करा रे निर्मळ
शब्द ओठी असावे प्रेमळ 
ना द्वेष असो मनामध्ये 
प्रेम वाटावे घ्यावे द्यावे निर्मळ... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन करा रे निर्मळ..
#मनकरारेनिर्मळ

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile