Nojoto: Largest Storytelling Platform

New असेच काही दिवस गेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असेच काही दिवस गेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असेच काही दिवस गेले.

    PopularLatestVideo

Rajesh Rathod

कुठे गेले ते दिवस #जीवनअनुभव

read more
mute video

वर्षा सचिन

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

read more
mute video

Ramchandra Howal

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी #मराठीप्रेम

read more
mute video

Omprakash Totawad

काही नसते हे नवीन दिवस #poem

read more
mute video

Amit Rawool

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

read more
👶👶बालपण👶👶

  धन्य ते बालपण 
तेव्हा नव्हते शहाणपण
  बोबडे बोल होते
 व होते अजाणपन
      
        लहानपणी खेळ रंगायचा
       विटी,दांडू आणि लंगडीचा
       आयुष्यातला तो क्षण होता
       सुखाचा आणि फक्त सुखाचा

मित्रांसोबतची मस्ती
कुस्ती पर्यंत ही आली
तेव्हाच्या अजाणपणातही
समजूतदारीची जाणीव आली

      होते सगळे नवखे बालपणी
   तरी जग जिंकण्याची स्वप्न होती
      आयुष्याच्या वाटेवरती 
   सुख,दुःखाची चाहूल होती....
       

            अमित भिकाजी राऊळ. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

Rutuja kalkate

एक दिवस असं काही घडावं.... #nojotophoto

read more
 एक दिवस असं काही घडावं....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
गेले कितीतरी दिवस
फक्त विचारच करत आहे
कृती काही करत नाही,
दिवस असेच निघून जातात
म्हणे मनासारखं जमतच नाही. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
गेले कितीतरी दिवस..
#गेलेकितीतरी
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

असेच घडणार.. #yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #vallentineday #प्रेमलेखन #collabrating #माझेविचार एक तर ती रडणार,एक तर तो रडणार काही दिव

read more
एक तर ती रडणार,एक तर तो रडणार
काही दिवस शांत राहणार,मग पुन्हा हसणार.
भेटता पुन्हा नवे सोबती,सारे काही विसरून जाणार,
व्हॅलेंटाइन चे दिवस गेल्यावर सर्वत्र हेच चित्र दिसणार.— % & असेच घडणार..
#yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #vallentineday #प्रेमलेखन #collabrating #माझेविचार 
एक तर ती रडणार,एक तर तो रडणार
काही दिव

Nojoto Marathi

good night quotes शुभ रात्री.. असेच काही सुविचार करीता शेअर करा... #Nojoto #nojotomarathi #Quotes #GoodNight

read more
आयुष्य हि एक अवघड शाळा आहे,
इथे कॉपी करता येत नाही,
कारण इथे प्रश्नपत्रिका प्रत्येकाची
वेगळी असते...
शुभ रात्री.. good night quotes
शुभ रात्री..
असेच काही सुविचार करीता शेअर करा...
#nojoto #nojotomarathi #quotes #goodnight

ब्रिजेश जाधव

#आठवणं #पहिलं प्रेम #ते मंतरलेले दिवस #आणि बरचं काही

read more
नेहमी असं का होतं
तुझी आठवणं येते आणि न सांगता डोळ्यात पाणी येतं, सांग ना
नेहमी असं का होतं #आठवणं
#पहिलं प्रेम
#ते मंतरलेले दिवस 
#आणि बरचं काही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile