Find the Latest Status about हे बदलायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हे बदलायला.
Dileep Bhope
फायद्याचे तर्क जात, धर्म, भेद नसानसांत आदर्शाचे काय सांगता बारमधे जायचे तरी देशहितार्थ! ©Dileep Bhope #बदलायला हवे
हम तुम
कर्णपटांवर उमटलेल्या शबदांना, आता मिटून जायला सांग.... रोज नव्याने येणार्या आठवणींना, आता विसरून जायला सांग..... डोळ्यांनी रेखलेल्या स्वप्नांना, तू पुसून जायला सांग...,. या वाटेवर मी वीरण्याआधी तू, मला पुन्हा बहरायला सांग.... नवा हात निवडण्याआधी तू, मला हात सोडायला सांग.... तू दूर निघून जाण्याआधी मला, इथेच थांबायला सांग........ तुझा इरादा बदलण्याआधी तू, मलाही बदलायला सांग..... . ©shayri 1745 #romanticstory मलाही बदलायला सांग
Ateeq Raza
सुकून की बात मत कर ऐ वाली अब वह बचपन वाला इतवार नहीं आता ,,,,,,❣️ ©Ateeq Raza #Colors हे हे हे हे हे हे
अल्पेश सोलकर
' परिस्थिती ' माणसाला बदलायला लावते.. आणि भूक ' जाणीव ' शिकवते... ' परिस्थिती ' माणसाला बदलायला लावते.. आणि भूक ' जाणीव ' शिकवते... © अल्पेश सोलकर
Prince Singh Rana
भारतवर्ष के सवा सौ करोड़ देश वाशियो की तरफ से पूरे विश्व को एकता का संदेश। आत्म मनोबल गिरने ना पाए और जो लोग इस कार्य में अपना घर बार सब त्याग कर इस महान कार्य में सहभागिता प्रदान कर रहे, उनके लिए ।।। #हे राम हे राम