Nojoto: Largest Storytelling Platform

New जंगलातील पाऊलवाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जंगलातील पाऊलवाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जंगलातील पाऊलवाट.

    PopularLatestVideo

एस.टी. धम्मदिक्षीत

सत्याची पाऊलवाट...

read more
,सत्याची  पाऊलवाट!!!

भेदारली गेलीयेत मनं
विचार क्षमता शुन्य झालीये
भार ठेऊनी दगडी पाषानावर
नेहमी दोष देती माणसं नशीबावर..!!

पिढीजात अठराविश्वे दारिद्र्य
कर्माविना हटेल तरी कसे
कौल लावून पाषाण दगडाला
तो स्वताच नशीब अजमावत असे..!!

द्वेष ,अंहकार ,मी पणा
जणु त्याच्या पाचवीलाच पुजलेला
माणसावाणी माणूस पाहतो मी
दगडांसमोर नतमस्तक झालेला..!!

येईल त्या संकटावर मात करून
भेदत जाईल जेंव्हा तो दुःखाला
तेंव्हाच त्याला दिसू लागेल अन्
स्पर्श करेल तो सुंदर यशाला..!!

का म्हणून षंडासारखं 
दगडांसमोर हात जोडायचं
करावचं वाटला नमस्कार तर
जन्मदात्या समोर दंडवत घालायचं..!!

क्षणभर दुखासाठी स्वताच्या 
आयुष्याचा शेवट का म्हणून करायचं
मिळेल तेथून ही मार्ग माणसाला फक्त विवेक जागा करून सत्याची पाऊलवाट चालायचं..!

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.
        ९६११२५३४४१. सत्याची पाऊलवाट...

Pratik Patil Patu

विस्कटलेल्या पाऊलवाटा

read more
वीस कळलेल्या पाऊलवाटा

 कसे बदलत जातात दिवस, चांगल्या चे वाईट आणि वाईटाचे चांगले.

मला चांगलंच आठवतंय दोन वर्षा पाठीमागे, एक मित्र जो म्हणायचा, आई मला या दादासारखा व्हायचंय. आज मी म्हणतो माझ्या आईला, मला त्या मुलग्या यासारखं व्हायचंय

मी एका मुलीला विचारलं, आधी तू मला दादा म्हणत होतास, पण आता म्हणत नाहीस. का रे असं?

त्याने उत्तर दिलं, आधी तुझा दबदबा होता , तो आता नाही
गमावलेली ध्येये आणि गमावलेली जागl 

 विस्कटलेल्या पाऊलवाटा

Jaymala Bharkade

#@पाऊलवाट@#💖🥰😍❣️

read more
mute video

Kunal Salve

झालं गेलं विसरुनी सारे 
ती झाली त्याची आता 
बेभान होऊन गेले वारे 
पुसून गेल्या पाऊलवाटा  #पाऊलवाटा 
#वारे

जीवन पाटील

खेड्यामधली पाऊलवाट.! ही कविता आवडल्यास नक्की शेयर करा #poem

read more
mute video

Pavan Dhongade

भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी..... Pavan Dhongade #Shayari

read more
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी
तेव्हा सांगेन तिला मनात यायच्या तुझ्या आठवणींच्या लाटी
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी 
तेव्हा सांगेन तिला कसा तळमळला तुझा प्रियकर 
तुझ्या प्रेमाच्या क्षणांसाठी 
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी,
तेव्हा सांगेन तिला कसा रडायचा तुझा प्रियकर
तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी 
कदाचित ती झालेली असेल कुणाची तरी आयुष्याच्या पाऊलवाटी
तेव्हा तिच्या आनंदात आनंदी राहायचे फक्त 
तिच्यासाठी
देवा सुखी ठेव तिला आयुष्यभरासाठी 
आता तिच्या आठवणींचा आधार माझ्या ह्रदयासाठी....
Pavan Dhongade भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी.....
Pavan Dhongade
loader
Home
Explore
Events
Notification
Profile