Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी अलंकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी अलंकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo
5a57fc3d15f1f7b5ef1a71603ce11157

sahil tayde

मन अगर काला है तो..... सुंदर रूप भी क्या कर पायेगा,
दिल में ही अहंकार भरा है तो... अलंकार भी क्या शोभा बढ़ायेगा।
                          -sahil Tayde

©Sahil Tayde #अहंकार 
#अलंकार
#रूप
#दिल

#emptystreets
b14263a9da74decc380e9058a4b7a3f4

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे 

#krishna_flute

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

48 Views

a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

मीपणाचा भरजरी शेला,
उभाची टराटरा फाडीला,
त्याच्या पायघड्या घातल्या,
ज्ञानाचा मार्ग मोकळा केला।

अहंकाराचे फुल चेचले,
त्याचे सुगंधी अत्तर केले,
वाटेवरती ऐसे शिंपडले,
सर्व आनंदी आनंद झाला।। #मराठी #कविता #ज्ञान #अहंकार #inspiration #yq_gns
2d09149e57b1141aa0368d8450eaf016

Vikash Arya

अंहकार भी आवश्यक है
जब बात अधिकार,। चरित्र
और सम्मान की हो तो

©Vikash Arya
  #अहंकार 
#अधिकार 
#चरित्र
#सम्मान
163f7b56ae6fe84f515180b5ee89fc1b

Jahnvee

"अहंकार" अंधकार के गहरे कुएं जैसा है
गहरा और भद्दा
निरन्तर नीचे ले जाता है इंसान को
यह जानते-बूझते भी मनुष्य अहंकार का दामन नहीं छोड़ता है!! #अहंकार #अंधकार #ego #nojotohindi #nojoto
8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

5 Love

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

वायफळ

वायफळ
गरज नसताना
मांडलेली सारी मतं
जुन्या गोष्टींची काढलेली खलबतं

वायफळ
उगीचच केलेली
बिनकामाच्या मुद्यावरची चर्चा
नको ठिकाणी घालवलेली ऊर्जा

वायफळ
नुसत्या काढलेल्या
प्रत्येकाच्या कार्याच्या चुका
तथ्य नसताना केलेली टीका

वायफळ
लायकी नसताना
केले गेलेले प्रेम
नको त्यासाठी काढलेला थेंब

वायफळ 
वेळ घालवून
बिनडोकाशी केलेला वाद
विश्वासघातकी लोकांसमोर केलेला संवाद

वायफळ
फुकटचं कौतुक
मजा येणार नसताना
देखील होऊ पाहणारे उत्सुक

वायफळ
विना विचाराने
केलेलं प्रत्येक लिखाण
नको तिथं केलेली घाण

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #वायफळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर #मराठी #marathi #kavi #kavita #poem

वायफळ अंकुर काव्यात्मकअंकुर मराठी marathi kavi kavita poem

7 Love

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

10 Love

5ec8a5c7f924a62a92ba2eb015df5db2

Rajeev namdeo "Rana lidhori"

सपना को देखते हुए एक सपना आया
फिर सपने में एक सपना आयी।
उसने जोर से एक थप्पड लगायी।
मै घबरा कर उठ बैठा 
तो दिल हंसकर बोला।
क्यों सपने के चक्कर में पड़ा है।
सपने को भूल जा और दिमाग से काम ले।।
कभी पूजा,अर्चना, आराधना को याद कर।
****
#राजीव नामदेव "राना लिधौरी"
संपादक आकांक्षा पत्रिका
शिवनगर कालोनी टीकमगढ़ मप्र
मोबाइल 9893520965 #sapne #राजीव नामदेव #राना_लिधौरी #टीकमगढ़ #Rajeev_Namdeo #Rana_Lidhori #Tikamgarh
#अलंकार #अलंकारों
2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

हा खेळ सावल्यांचा

चालत राही खेळ हा सावल्यांचा
मागोवा घेत पावलांचा मी अंधारात उभा 
सुटेल का कधीतरी तिढा या माझ्या मागोव्यांचा
की जारी राहिल हा लढा हा माझा स्वप्नांचा

चालत राही खेळ हा सावल्यांचा
दरवेळी पाऊल पडत जाई एकामागून एक
होई उद्रेक भावनांचा पण नसे ठसे कोणतेचं
सावल्यांची साथ मिळते पण नावलौकिक अंधाराचेचं

चालत राही खेळ हा सावल्यांचा
थांबतो अंधारात कसा मिसळतो त्यात अवचित
कधी  विसावा देत तर कधी सोबत देऊन करीतो नेहमी चकित
अंदाज ना येई सावल्यांचा दिसते एकट्यात पण हरवे गर्दीत

चालत राही खेळ हा सावल्यांचा
कधी छाप सोडी तर कधी येई टप्या टप्प्यात
गोंधळून जाई उगाचच ऊन पावसाच्या खेळात
प्रतिमा उतरली जरी मनातून तरी सावल्या दाखवी क्षणात

©अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #हाखेळसावल्यांचा #अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #कविता  #marathi #Nojoto  #writing
f7a229f4e5370c96f7a8847f3dd73f2c

Gopal Lal Bunker

जब जब चुप्पियाँ तोड़ने की कोशिश की
हम पर आरोप लगे हैं विद्रोही होने के,
अब लगता है एक दिन हमें
मुजरिम करार दे दिया जायेगा
तख़्तों ताज के अहंकार में! #सत्ताधारी #सत्ता #अहंकार #अहंकारी #glal #yqdidi #restzone  #rzलेखकसमूह
2c27623b466be589de3dc5122ae79e13

pandurang kokare

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

3 Love

b999ecd661128c8a345e7808211b72d7

Videh Agnihotri

धूल-धूसित पड़ी हैं इन शख्शियतों की अस्थियाँ
सिकंदर भी गया था खोल हाथ जीती हुई बस्तियाँ
जाओगे तो तुम भी इस बात को ख़याल मे रखना
पर कुछ यहाँ देते जाना ओर बदले में सलाम लेते जाना

                                               : Videhagnihotri

©Videh Agnihotri अहंकार के अंलकार..

#Life #Life_experience #Shayar #Quote #Baat #Truth
 Pooja Udeshi

अहंकार के अंलकार.. Life #Life_experience #Shayar #Quote #Baat #Truth Pooja Udeshi #शायरी

4 Love

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

श्वास 

जिच्यामुळे तुला भेटला श्वास तिचाच करतो रे ह्रास 
मानवा तू कसा इतका बिथरुन गेलास
नष्ट करत राहिला जगास की विसरला स्वतःस
पडेल का डोक्यात प्रकाश? नाही होणार वृक्षतोडीने विकास

बस करा विनाश घ्या ना सुखाचा श्वास
का दाखवता तुमच्या बुडातील खाज
जेव्हा उतरवते नियती पध्दतशीर घोडे लावून तेव्हा
बरोबर आठवतो तुम्हांला 'ती' चा सहवास

गजमुख म्हणतोस ना रे नमन करून
मग का घालतो काहीपण गजाच्या मुखात
विसरलास का बळास तुडवित होते राजे एकेकाळी
हरामींना त्याच्या पायाखाली आणि पाडत होते मुडद्यात

गजमुखाचे मिरवणूक काढून करतोच ना माज
मग जेंव्हा गजाला त्रास देत मृत्यू दिला जातो
तेव्हा तू का नाही उठवत रे आवाज?
बघ बाळ बघ गणेशाच्या गजाची काय अवस्था करतो समाज

घृणास्पद असे क्रूर कृत्य तुझे का चुत्याचाळे करतो
ज्या पिल्लासाठी आईचा जीव तीळतीळ तूटतो
त्या आईला पिल्लांसकट  तुझ्या नीच कृत्याने मारतो
जे आपण साक्षरतेचे राज्य म्हणतो तिथला भडवीचा माती खातो

अन काय म्हणतो हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार 
अरे रांडीच्या तुझ्या कृत्यांने कित्येकदा माजला हाहाकार
तरी न करता विचार तू करतचं राहिला प्रहार
थांबेल का कधी हे ? की काढावीचं लागेल ही लेखनाची कट्यार?

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #WorldEnvironmentday #श्वास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Reality #against #animalabuse
234763ae081589b756f6227421bc1dec

Shatrughan Dubey

#अलंकार
752523f1671a531ba939ded7d9afd595

Vivek









प्रेम रूपी सौंदर्य
चेहरे की छटा को जब बढ़ाता है
सारे के सारे सिंगार
अलंकार हो जाते हैं...!!!

©Vivek
  #अलंकार
2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

वहीत त्या कोऱ्या उतरवतो रंगीन शब्द
भावना ओल्या करतील सर्वास मंत्रमुग्ध
लेखणी उमटवते शब्द तेव्हा नेहमी
घडते विस्कळीत जीवन माझे समृध्द
 ©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #शब्द #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #चारोळी #मराठी #marathi #words #writer #feelings

6 Love

8f76d6ea5c1e416eff833896eb8ec95f

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा

#krishna_flute

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

51 Views

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark
edb8eca019fb4e7d765e0a9b39324539

Omkar Pandav

#मराठी
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

 मराठी

मराठी #Quote #nojotophoto

5 Love

75cedb6851644cc6c59921189ebbb5f8

kalpesh nagpure

का कळेना कंठ दाटला
पाण्यावाचून एकटा
मरगळलेल्या विश़्वासात जगणं
जगतो तरी हा एकटा #मराठी
10054efa0412223148884ce99e42c096

Balu

नेहमी मनाला भास तुझा,
भुरळ पाडतो सहवास तुझा,
आठवतेस तु क्षणोक्षणी ,
उगीच जीवाला त्रास तुझा।।।
कस सोडु सांग तुला,
प्रेम तुझं देहात माझ्या व्यसनागत रुतला,
भिजलो-नाहलो पाण्यामध्ये 
तरी तुझ्या प्रेमाचा रंग नाही निघला
जळत राहिलं प्रेत तरी प्रेमबंध नाही जळला #मराठी
cb0b3c999c60209f3801fc75c1e558dd

Dadaso v Bankar

 #मराठी
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

🤩😍🤩😍🤩😍🤩माझी रसाळ गोमटी   सर्वश्रेष्ठ भाषा ही
 मराठी
🌸 #मराठी
462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

अभंगवेडी

एक अभंगवेडी, हळवी थोडी.
निस्सीम मनाची, विश्वासाची गोडी.
जपनारी मला ही हवी आहे...

मी अभंग लिहावेत, तिन अभंग व्हावं.
मी गीत रचावं, नि तिन गीत व्हावं.
अशी प्रित जपनारी मला ही हवी आहे...

मी प्राण ओतावा, तिन श्वास द्यावेत.
मी विचार मांडावेत, तिनं समजून घ्यावेत.
समझदार अशी मला ही हवी आहे..

कवीराज #मराठी
7013c9e727d9e411308493db8139c11e

kaka kaki

मराठी

मराठी #कविता

36 Views

21c5a0aec178dc8e9747612b608613d4

Guru

 #मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile