Nojoto: Largest Storytelling Platform

New पाठवलेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाठवलेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाठवलेली.

    PopularLatestVideo

Rutuja kalkate

मला भावलेली ती #Rutuwrites

read more
सुन्न मन

मनातला काळोख

अस्ताव्यस्त...

शब्दांचा पसारा

पण त्यातच समाधान शोधणारी ती 

मला आपसूकच भावलेली 

निर्मळ मनाने सर्वाना जवळ करणारी

तरीही कायम एकाकी असलेली

कागदावर प्रश्न मांडणारी...
व उत्तरही स्वतःच शोधणारी...

कधी भासे स्वप्नवेडी तर कधी
स्वप्नभेदी

कळूनही न कळणारी पण तरीही

मला भावलेली ती
एक अबोली....

#Rutuwrites... मला भावलेली ती

vishnu thore

गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड.. -विष्णू

read more
गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ
डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड..
-विष्णू थोरे गेली मिरगाची झड,लागे पापणीला ओढ
डोळ्यामधी साठलेली,नदी सपनाची गोड..
-विष्णू

Vinod Umratkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे न पाठवलेलं पत्र... #नपाठवलेलंपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
न पाठवलेलं पत्र माझे
तिला सापडलं अडगळीत।
स्थान माझे हक्काचे तिथले
झाले मग डळमळीत। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
न पाठवलेलं पत्र...
#नपाठवलेलंपत्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे न पाठवलेलं पत्र... #नपाठवलेलंपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
न पाठवलेलं पत्र आज अचानक भेटलं,
आणि अचानक जुनं प्रकरण आठवलं.
ती खूपच सुंदर,
मनापासून खूप खूप आवडायची.
तरी पण मनातलं काही सांगायचं म्हटलं,
की खूप भीती वाटायची.
शेवटी काय लिहून सांगावे म्हणून लिहिलं पत्र,
तरी हिम्मत झाली नाही तिचे भाऊ म्हणजे भीतीचे पात्र.
गोष्ट जुनी ही आता लक्षात नव्हती,
पण आठवलं जेव्हा न पाठवलेलं पत्र लागलं हाती. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
न पाठवलेलं पत्र...
#नपाठवलेलंपत्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते. #मराठीकविता

read more
चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile