Nojoto: Largest Storytelling Platform

New लाखाची को टीचर गप्पा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाखाची को टीचर गप्पा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाखाची को टीचर गप्पा.

    PopularLatestVideo

somnath gawade

कधी वाटले नव्हते;
 बिल्डिंग चे टेरेस
गप्पात मश्गुल होतील.
रस्ते, बागा माणसावाचून
असे ओस पडतील. #गप्पा

kalyani Pawar.

आता पहिल्या सारख्या गप्पा

read more
mute video

Kapilhttps://youtube.com/@malatikapilvlog6203?si=8E6cwdIcU7nuEuBdhttps://youtub@malatikapilvlog6203

रोमियो को लेडिश टीचर #Comedy

read more
mute video

Bitti kanade

पप्पा #विचार

read more
तेरे होने का एहसास तो है
तू पास नहीं बस ये बात है
मांगती हूं रोज़ तुझसे जो
सुन रहा होगा तू
विश्वास है पप्पा

ankit saraswat

मैं जड़ बुद्धी क्या माँगू, 
ज्ञान-विवेक-शील का आशीर्वाद दो, 
मेरे जीवन के अंधकार में ज्ञान का उजाला दो।। #बप्पा

Tusharkant Mishra

बप्पा

read more
 बप्पा

Himanshi chaturvedi

सभी को श्री गणेश चतुर्थी की खूब खूब मंगल शुभेच्छा 🙏
गणेशजी आपके जीवन मे सुख समृद्धि और लाभ दे
।।ॐ एकदंताय विध्महे वक्रतुण्डाय धीमहि 
तन्नो बुद्धि प्रचोदयात।।
जय श्री गणेशजी

©Himanshii chaturvedi #बप्पा

somnath Chavan

पप्पा

read more
❣️पप्पा...❣️मजसाठी तुम्ही..!

प्रेमाचा झराही तुम्ही
चैतन्याचा वाराही तुम्ही..!

शिस्तीचे सूर्यही तुम्ही
शीतलतेचे चंद्रही तुम्ही..!

शिक्षणाचे मूडही तुम्ही
यशशिखाचे गूढ़ही तुम्ही..!

पाठीचे आधारवडही तुम्ही
मजसाठीचे संस्कारही तुम्ही..!

जगण्याची उम्मीदही तुम्ही
जीवनाची रशीदही तुम्ही..!

सुखाचे कारणही तुम्ही
दुःखाचे निवारणही तुम्ही..!

नि:सेवेचे कर्मपीठही तुम्ही
संस्काराचे विद्यापीठही तुम्ही..!

सुखाचे आगरही तुम्ही
समाधानाचे घागरही तुम्ही..!

माझी ऩिर्मितीही तुम्ही
माझी प्रगतीही तुम्ही..!

आदर्श अर्थही  तुम्ही
परामर्श सिध्दार्थही तुम्ही..!

खर तर मजसाठी...

'पंचशील तत्त्वही' तुम्ही
'स्थितप्रज्ञ बुध्दही'तुम्ही...!

                 तुमचीच लाडकी अशू...!

©somnath Chavan पप्पा

Madan Raj Meghwanshi

बप्पा #कविता #nojotophoto

read more
 बप्पा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile