Nojoto: Largest Storytelling Platform

New झाडाला खोड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाडाला खोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडाला खोड.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai प

read more
पानगळ लागली झाडाला
ना शिल्लक पाने ना फुले.
तरीही भक्कम उभा ह्या अवस्थेत
पुन्हा बहरून येईल मी 
ह्या आशेवर जिवंत त्याची मुळे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पानगळ...
#पानगळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#प

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय : एक झोका.. #एकझोका चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक झोका तुझ्या आठवणींचा,
प्रेमरुपी झाडाला बांधलेला,
वारा त्याला प्रेमातील आनाभाकांचा,
बंधमुक्त मनसोक्त झुलायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय : एक झोका..
#एकझोका
चला तर मग लिहुया.

हा विषय

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कर्माचे फळ.. #कर्माचेफळ हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते..
सदाचाराच्या झाडाला लागलेले थोडे उशिरा मिळते,
पण सत्कार्य करत राहिल्यामुळे गोड मिळते.
ह्याउलट,व्यभिचार,दुराचार नावाच्या काटेरी झाडाझुडपांनाही,हे कर्माचे फळ मिळते 
ते ही लवकरच जे गोड तर नसतेच 
पण मरेपर्यंत विसरता येणार नाही,अशी त्याची चव असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कर्माचे फळ..
#कर्माचेफळ
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathikavita

read more
गोष्ट खूप ही जुनी,शाळेत असतानाची,
मैत्रीण होती माझी,कविता नावाची.
मैत्रीण ही कविता,खरंच खूप विनोदी होती.
माझ्यावरही लिहिणा कविता,नेहमीच मला म्हणायची.
लिहिली जरी कविता,खोड त्यात काढायची.
विनोदी ही कविता,नेहमीच विनोद करायची.
स्वतः ही हसायची,इतरांनाही हसवायची.
विनोदी ही कविता,म्हणूनच मला आवडायची.
गंभीर कधी तिला पहिलेच नाही,अशी मस्त मजेत राहायची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेतचं असाल हो ना?
आजचा विषय आहे
विनोदी कविता...
चला तर मग चारोळी किंवा कविता करा.
#विनोदीकविता
हा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #माणुसकी #माणुसकी1

read more
माणुसकीचे दर्शन आपणही इथे कित्येकदा घडविले,
चोरी पकडली असतानाही माणुसकीच्या नात्याने 
आपण त्यांना माफ केले.
पण काही केल्या चोरांच्या अंगातील खोड काही जात नाही,
इतकी ताकीद देऊनही ते चोरी करायचे काही थांबत नाही.
उचलले आता कडक पाऊल ताईने योग्य ती कारवाई होणार,
भेटताच आता इथे चोर त्यांना YQ वरुन हद्दपार करणार.
माणुसकी म्हणून आपण एकदोनदा माफ केले,
तरीही ऐकत नाही म्हणून कारवाई करायचे ठरविले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे.
खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही.
पण जो व्यक्ती अस

sandy

डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे #story #nojotophoto

read more
 डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे

sandy

हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा #story #nojotophoto

read more
 हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile