Nojoto: Largest Storytelling Platform

New छत्री आणि पाऊस संवाद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about छत्री आणि पाऊस संवाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छत्री आणि पाऊस संवाद.

    PopularLatestVideo
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री
045cb74a2f2e3b90f9449aaab6f5c27e

Manasi Chapekar

पाऊस आणि पाऊस

पाऊस आणि पाऊस

39 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

पाऊस येणार म्हणून
मी मुद्दामच छत्री नाही आणणार
मला भिजत पाहून .. तुला
बोलावच लागेल..की
" चल ये माझ्या छत्रीत" पाऊस येणार म्हणून
मी मुद्दामच छत्री नाही आणणार
मला भिजत पाहून .. तुला
बोलावच लागेल..की
" चल ये माझ्या छत्रीत"

पाऊस येणार म्हणून मी मुद्दामच छत्री नाही आणणार मला भिजत पाहून .. तुला बोलावच लागेल..की " चल ये माझ्या छत्रीत"

0 Love

045cb74a2f2e3b90f9449aaab6f5c27e

Manasi Chapekar

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

39 Views

6385ad1805c1679d4925dc1f2cdb5474

शब्दांचेअवजार

खिडकी आणि पाऊस

खिडकी आणि पाऊस

27 Views

dffaf749fdbbac48cc727dd5173009d3

वर्षा सचिन

पाऊस आणि तो

पाऊस आणि तो

59 Views

70430813ad017ebbe02d8b64bdaa3967

DSP

तू आणि पाऊस .....

तू आणि पाऊस ..... #poem

4,176 Views

61ae633791d2199dafe23976495a62ea

Omkar

असाच येतो आणि हुलकावणी देऊन जातो....
पण या वेड्या मनाचं काय........
प्रत्येक वेळी आस तुझ्या येण्याची....
आणि तुला सवय भूलथापा देऊन जाण्याची...
अस वाटतं की तू आलास की
विसरून जाईल माझाच  मी मला...
पण तू तर खूपच हट्टी...
 मला वाटलं होत की आज तरी
जाईल विरून सगळं......
पण ते जमलंच नाही....
कारण तुला सवय आहे .......
भूलथापा देऊन जाण्याची.......






                                  .... omkar.. पाऊस.... आणि मी.....

पाऊस.... आणि मी.....

8 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 पाऊस आणि ती

पाऊस आणि ती

3 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ती पावसाची पहिली सर आणि आपली पहिली भेट 
त्या पावसात आपलं मनसोक्त फिरणं, 
आजही खूप आठवते मला, 
कारण, पाऊस तर पडतो आजही पण, 
त्या सरीत माझ्यासोबत भिजायला तू नाहीस... 
                  (प्रीत ) पाऊस आणि आठवण

पाऊस आणि आठवण

21 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

#आवडता पाऊस आणि ती#

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते...
पाऊसात भिजलेली तू
खुप खुप सुदंर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
तुझ्या ओठांवर पडलेले
पाऊसाचे थेंम्ब टिपावेसे वाटते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
भिजलेल्या साडी मध्ये
तू खूपच सुंदर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो 
तशी तूही खुप आवडते
पाऊसात भिजल्या नंतर
तुला मिठित घ्यावेसे वाटते...
           
                             योगेश मार्के(अंबरनाथ)

©Yogesh Harichandra Marke पाऊस आणि ती

पाऊस आणि ती #आवडता

8 Love

045cb74a2f2e3b90f9449aaab6f5c27e

Manasi Chapekar

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

36 Views

ea2fb1af5f03657f8400ac72e56b18d3

Ravidesai02

#पाऊस आणि मी
#पाऊस माझा सखा सोबती
#पाऊस वाट
#निसर्ग आणि मी

#rain

#पाऊस आणि मी #पाऊस माझा सखा सोबती #पाऊस वाट #निसर्ग आणि मी #rain

305 Views

6385ad1805c1679d4925dc1f2cdb5474

शब्दांचेअवजार

#शब्दांचेअवजार चहा आणि पाऊस

#शब्दांचेअवजार चहा आणि पाऊस

107 Views

0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

किती सुंदर मैत्री आहे ना तिघांची,
एकमेकांशिवाय मैत्री अपुरी तिघांची,
तिघेही वाट पाहत असतो एकमेकांची,
जेव्हा भेट होते खळखळुन हसतो,
दे वचन असेच भेटू तिघेही,
तू मी आणि पाऊस !!!!

- मंगेश काणकोणकर. तू मी आणि पाऊस

तू मी आणि पाऊस #कविता

7 Love

528165a052e0e4c087d568668bbc52b0

Santosh Jadhav

पाऊस ,मी आणि आठवणीं ...!
जेव्हा जेव्हा आभाळ येतं मिठीत सागर भरून...
तेव्हा तेव्हा मन जाऊन येतं भूतकाळात फिरून..!
पहिल्या पावसात भिजण्याचा काय होता तो आनंद...
पुन्हा वर्षभर हरवून जायचा तो मातीचा कस्तुरी सुगंध...!
बालपणीचा पाऊस होता खट्याळ अन् खोडकर फार...
कागदाच्या होडीतून सुद्धा मन जाऊन येई सातासमुद्रापार...!
बेभान अंगाशी भिडायचे तेव्हा बेधुंद होऊन वारे...
अंधारल्या रातीला असायचे मिणमिणत्या दिव्यांचे पहारे...!
जेव्हा जेव्हा स्पर्श करतात थेंबाचे मयुरपिसारे...!
तेव्हा तेव्हा सोबतीला असतात ओलेचिंब क्षण सारे...!
म्हणून वाटतं पुन्हा पुन्हा असा पाऊस यावा भरून...
अन् पुन्हा एकदा त्या आठवणींच्या सोबतीने संध्याकाळ व्हावी चिरतरुण...!
- संतोष लक्ष्मण जाधव.(SJ)

©Santosh Jadhav
  #पाऊस, मी आणि आठवणीं..!

#पाऊस, मी आणि आठवणीं..! #मराठीकविता

46 Views

68600e824f978cbae6df4abb983fee38

drdeoshinde48

 पाऊस  आणि ती😍

पाऊस आणि ती😍 #nojotophoto

3 Love

545c27ec480e2c232ab49b5823f9f905

Yashwant Chandanshive

कविता 
तू...आणि पाऊस

कविता तू...आणि पाऊस

46 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

    पाऊस आणि भजी

 भजीच्या खमंग वासावर
ओल्या मृदगंधाचे ऋण आहे.
पाऊस आणि भजीचं
 नातं तसं जुनं आहे.
              पावसाच्या रिमझिम 
              लयीशिवाय तोंडातल्या 
              भजीचं कुरकुरणं उणं आहे.
              पाऊस आणि भजीचं
              नातं तसं जुनं आहे.                       
 पावसाच्या अवखळ थेंबाचं 
जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीशी 
आठवणींचं देणं आहे.
पाऊस आणि भजीचं
 नातं तसं जुनं आहे.
              गरमागरम भजीचं थंडगार 
              पावसासोबत प्रेमाने नांदणं आहे. 
              पाऊस आणि भजीचं
              नातं तसं जुनं आहे.          @सोमचंद्र           



  #पाऊस आणि भजी🍲

#पाऊस आणि भजी🍲

0 Love

ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

पाऊस पडून गेला की माझं असं होतं....

पावसासोबत तुझ्या आठवणीही 
मनात दाटून येतात

दाटून आलेल्या आठवणीने मग 
मन माझं कासावीस होतं.

बरसून गेल्यावर आभाळ तर मोकळ होतं....
पण.... 
दाटलेल्या आठवणींनी मात्र 
डोळ्यांच बरसनं सुरू होतं.....😢
    
                  नितीन......✍🏻 #पाऊस आणि तुझी आठवण

#पाऊस आणि तुझी आठवण

10 Love

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

काल सहज एक सोशल मीडिया वर पोस्ट बघितली ......बाहेर छान पावसाचं वातावरण आणि सँडविच चा बेत......आणि त्या पोस्ट साठी खूप खवय्यांच्या कॉमेंट्स होत्या.....wow ... सुंदर..... यम्मी.....अजून काही होत्या .....ही आमच्याकडे पण छान वारा सुटलाय.....आमच्याकडे गारांचा पाऊस पडला ....खूप मस्त वाटतं......पण थोडा विचार केला ....की हा पाऊस खरंच मस्त आणि आनंद देणारं आहे का.....आपल्यासाठी असेलही कदाचित ....पण कोणासाठी तरी तो नुकसानकारक आहे......कोणी तरी या अवकाळी पावसाने न बरसण्यासाठी प्रार्थना करत असेल.....कोणीतरी असेल ज्याला घाम गाळून.....दिवसरात्र काबाड कष्ट करून जपलेल्या आपल्या पिकाला वाचवण्यासाठी.....आणि होणाऱ्या नुकसानाची काळजी झोपू देत नसेल......म्हणजे त्याच्या जीवच अगदी सँडविच च झाला असेल.....आपल्या या सँडविच मध्ये असणाऱ्या या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याकडे पोहचल्या ......त्याच काय.....यावरून असा वाटल किती आभासी आहे हे सोशल मीडिया च जग.....इथे फक्त प्रत्येक जन असा काहीतरी दाखवत असतो की जे फक्त त्याच्यापूर्त आणि त्याच्या चार मित्रांपूर्त मर्यादित....पण यापलीकडे जे खर जग आहे  हे सोशल मीडिया विसरायला लावत.......

स्मिता.......

©SMITA DUMBRE
  अवकाळी पाऊस आणि सँडविच.....

अवकाळी पाऊस आणि सँडविच.....

4 Love

a5f8b0b75913413af9b5fac951a27a4f

harshal gadhe

#tereliye #पाऊस आणि #ती

60 Views

37e608ddd8a20a1996a96d857763bad8

Yogesh shinde

!! पाऊस आणि ती!!

#stopacidattack

!! पाऊस आणि ती!! #stopacidattack

454 Views

a6846d2f374c140c9d35ddbee40fa79a

Poonam Sutar

पावसाच आणि प्रेमाच 
एक अतूट नातं असतं
दाटून आलं की 
दोघांना  ही बरसावसं 
वाटतं❤ प्रेम आणि पाऊस 
#dearzindgi

प्रेम आणि पाऊस #dearzindgi

9 Love

66c0f3c949bcb5aa61f3ed8bd852bb32

URMI/Hemashree GHARAT

मी आणि पाऊस...

#SaawanAaya

मी आणि पाऊस... #SaawanAaya #मराठीकविता

27 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जाणण्या एकदुसऱ्यांची मते
चांगला संवाद असावा.
साधताना संवाद मधुर असावा
ज्यात वादाचा भास नसावा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
संवाद....
#संवाद१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

b313eaae8a4ce92f467df06bdbbdeb10

SATYAJIT ANANDRAO JADHAV

पाऊस आणि जमीन यांच ...

#tereliye

पाऊस आणि जमीन यांच ... #tereliye

65 Views

1a5ae92e5d8dc953a5511974393acc00

Shahaji Mote-Patil

मुक्तपणे बरसणारा पाऊस आणि मी...!

मुक्तपणे बरसणारा पाऊस आणि मी...!

27 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile