Nojoto: Largest Storytelling Platform

New नयनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नयनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नयनी.

Related Stories

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। Love

read more
आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।

©बी.सोनवणे आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।
#Love

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ येईल भरून... #नभयेईलभरुन हा विषय Pooja Chobe यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभ भरून येईल जेव्हा
पावसाच्या जलधारा बरसतील,
मन भरून येईल आठवणीत तुझ्या
तेव्हा नयनी अश्रू बरसतील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नभ येईल भरून...
#नभयेईलभरुन
हा विषय
Pooja Chobe यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजातअसे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६३

read more
सामावली आहेस तू माझ्या नयनी,
आणि तूच ह्या हृदयांतरी.
काळजात असे खोल दरी,
तुझ्या आठवणींनी निर्माण केलेली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


काळजात असे खोल दरी..
#काळजातअसे

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे न बोलता कधीतरी... #नबोलताकधीतरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
न बोलता कधीतरी समजून जावे,
जीवनात आपल्या कुणीतरी असं ही असावे.
जाणावे मनातले सारे काही,काहीही न सांगता,
ओले व्हावे डोळे त्यांचे नयनी आपल्या अश्रू येता. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
न बोलता कधीतरी...
#नबोलताकधीतरी


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Harshita Dawar

#RESPECTWOMEN #Relationships #lovequotes #yqbaba #yqdidi Written by Harshita ✍️✍️ #jazzbaat स्वर से निकलती संगीत की लहर मृग नयनी के नयनों

read more
Written by Harshita ✍️✍️
#Jazzbaat
स्वर से निकलती संगीत की लहर
 मृग  नयनी के नयनों सा गहरा
मोर की पंखुड़ियों के जैसा वो लहका
कस्तूरी की ख़ुशबू के जैसा वो महका
ताज से प्रेम के प्रतीक सा वो उजला
चंद लम्हों में सिमटा कहता वो बहका
सा इश्क़ ,वो इश्क़, वो इश्क़ #respectwomen #relationships #lovequotes #yqbaba #yqdidi 
Written by Harshita ✍️✍️
#Jazzbaat
स्वर से निकलती संगीत की लहर
 मृग  नयनी के नयनों

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाटून कंठ हा येतो... #दाटूनकंठहायेतो हा विषय Mahesh Suryawanshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दाटून कंठ हा येतो..
जेव्हा कुणी दुरावतो.
प्रसंग सुखद असो वा दुःखद,
नयनी मात्र अश्रू आणतो.
आठवणी सोबत राहतात..
व्यक्ती मात्र दुरावतात,
दुरावल्याची जेव्हा जाणीव होते
दाटुनी कंठ येतो नि मन भरून येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दाटून कंठ हा येतो...
#दाटूनकंठहायेतो

हा विषय
Mahesh Suryawanshi यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्न खूप आहेत नयनी,
पूर्ण करायचे ठरवले मनी.
प्रयत्न करत राहता जाणविले,
इतके सोपे नसते ते जीवनी.
आयुष्याच्या वळणावर नेहमीच,
स्वप्नांची धुसर वाट आडवी येते.
वळताना त्या वाटेवर,
पुढे घडणाऱ्या घटनांचे अंदाज नसते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू ये आणि बघ... #तूयेआणिबघ #तूये चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab #तुयेआणिबघ

read more

प्रीत माझी समजून घे,
मनातील भाव माझ्या जाणून घे.
पाहता तुला,तू नयनी वसली,
हृदयी माझ्या,घर करून बसली.
त्रास देई भास तुझे,खूप झाले स्वप्न तुझे.
बोले आता मन माझे.तू ये आणि बघ,
तुजविण जीवन कसे अपूर्ण माझे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू ये आणि बघ...
#तूयेआणिबघ #तूये 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine
Collab

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- दरवळली फुले अंगणी वसंत ऋतूची ती पालवी माेहरुन अशी गंधाळली, दरवळली फुले अंगणी अबोल्यात प्रीती बहरली ।।

read more
दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।। 

वेचूनी ठेवलयं सुख परडीत 
हिरव्या रानोमाळ शिवारात, 
त्या नयनी दाटलेल्या स्वप्नांचे 
योग्य भाव लाभू दे बाजारात।। 

आस ह्या मनात आहे कित्येक
वाटते फक्त कष्टाचं व्हावे ते चीज, 
वाटचाल रे ह्याच जीवनाची अशी 
अन् नियतनी सांगितले झीज।। 

आभाळभर सुखाच पांघरूण
नि कस्तुरीचा जणू गंध चंदनी,
ओंजळीत पसा पसा दाण्यांनी
सौख्यं दरवळली फुले अंगणी।। 

बी. सोनवणे 
        मुंबई

©बी.सोनवणे उपक्रम 
विषय :- दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile