Find the Latest Status about अर्णव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्णव.
Manish Kanade
वर्षामागून वर्षे जातात काही गोष्टी मात्र तश्याच राहतात निरागसपणे पडद्यामागून आपला बदलणार अभिनय त्या पाहतात.. - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
वय वाढत जात मन मात्र तसच राहत पावसाची प्रत्येक सर झेलत आठवणींत भिजत राहत - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
हरवले ते मित्र हरवल्या त्या हॉस्टेलच्या रात्री आयुष्य म्हणजे आता फक्त एकपात्री - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
पाऊस,चहा आणि तिची आठवण पाण्यावरील प्रत्येक थेंब जणू गतकाळातील दर्पण - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
पाहूनही न पाहिल्यागत करणं तुला चांगलंच जमतं तरी का ग ? माझं मन तुझ्याच विचारात रमत - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#