Nojoto: Largest Storytelling Platform

New करीत आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करीत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करीत आहे.

Related Stories

    PopularLatestVideo

Nikesh Bharane

ये बस काही क्षण... माझी ही कविता त्या एक क्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांन करीता सादर करीत आहे. #yqbaba #yqmarathi #marathipoems quote #प्रेम #मराठीकविता #QuotesOfNikesh #ये_बस_काही_क्षण

read more
ये बस काही क्षण 
डोळे भरून बघु दे तुला
किती प्रेम आहे तुझ्या वर हे कळू दे तुला.
ये बस काही क्षण
न्याहाळू दे तुला
तुझ्या चेहऱ्यावर येणारे तुझे केस सावरू दे मला
ये बस काही क्षण
चित्र तुझ रेखाटू दे मला
आयुष्य भर चित्रात त्या हरवू दे मला
ये बस काही क्षण... ये बस काही क्षण...
माझी ही कविता त्या एक क्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांन करीता सादर करीत आहे. 
#yqbaba #yqmarathi #marathipoems #quote

مومن

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
Everyday I listen Lag ja gale
as it is my one among fav 🎵song. 
I gonna miss you lata ji.. 
— % & नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज एक दुःखद बातमी मिळाली आहे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत

_suruchi_

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभाने जणू ठरविले
तारे भू वरुनी वेचावे
गुंफूनी सुरेल माला तयांची
दिनकरा ही आज लाजवावे.. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज एक दुःखद बातमी मिळाली आहे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत

yogesh atmaram ambawale

माझ्या शहरातील रस्ता.. #yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी #शहरकीगलियाँ माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

read more
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट त्याची अवस्था,
कारणीभूत कोण ह्याला हे शोधण्यातच रस्त्याची दुराव्यस्था.
रस्ता खूप मोठा वाहने ही झालीत फार,
कुठेही करतात वाहने उभी रस्ता झालाय गहाळ.
खोद कामही झालीत फार सर्वत्र मातीचे ढिगारे,
बार माही रस्त्यावर पाणी पाईप लाईन साठी रस्ता केलाय बहाल.
फुटपाथ ही इथे खूपच मोठे झाले आता दिसेनासे,
दुकानदार हक्क गाजवी जसे फुटपाथ ह्यांच्या मालकीचे.
वाहतूक समस्या तर काय इथे पाचवीलाच पुजलेली आहे,
उलट दिशेने टाकून वाहने सर्व जॅम करीत आहे. माझ्या शहरातील रस्ता..
#yqmarathiquotes #yqtaai #माझेशहर #रस्ते #माझेविचार #ट्रॅफिक #मराठीलेखणी 
#शहरकीगलियाँ 
माझ्या शहरातील रस्ता,खूप वाईट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे थोडीशी जखम.. #थोडीशीजखम #जखम तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता, कुणीही इथल्या ओळी स्वत:च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नजरेस तिच्या माझी नजर मिळाली,
अलगदपणे हृदयावर घाव करून गेली.
थोडीशी जखम झाली मनावर,अशी वार करून गेली.
कधीच भरणार नाही जी जखम,
अशी अवस्था करून गेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
थोडीशी जखम..
#थोडीशीजखम
#जखम 
तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता,
कुणीही इथल्या ओळी स्वत:च

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine

read more
काय नि कशी मांडावी भारतमातेची व्यथा,
गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती स्वातंत्र्यवीरांनी आपले जीव गमावले,
कित्येक मातांनी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःच्या मुलांना देशासाठी कुर्बान केले,
अशा ह्या स्वातंत्र्य वीरांच्या कुर्बानीतून,बलीदानातून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले,आपली भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली.
पण आज कुणाला ह्या भारतमातेच्या व्यथा दिसत नाही,ज्यांनी ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी आपले प्राण पणाला लावले,ह्या भारतमातेसाठी कुर्बान झाले,त्यांचीच पिढी आज ह्या भारतमातेची वाटणी करू पाहत आहे.
भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी पूर्वी कुणीच जातपात धर्मपंथ पाहत नव्हते,हिंदू,मुस्लिम,शीख ,ईसाई सर्व एकत्र येऊन लढत होते.
पण आज ह्या भारतमातेला खूप व्यथा होत आहे कारण तिचे मुले आज वेगवेगळे होऊन स्वतःचे राज्य निर्माण करू पाहत आहेत,भाईचारा विसरून स्वार्थासाठी दंगली करू पाहत आहेत,
तू हिंदू,तू मुस्लिम,तू शीख,तू ईसाई अशा अनेक अनेक जाती धर्मा वरून वाद घालीत आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ्या मानत आज... #माझ्यामनात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
मनात माझ्या आज हे विचार आले,
कामावरून परतताना जेव्हा नाकाबंदी चालू असताना मला अडवण्यात आले.
तुम्ही कामावर जात असाल किंवा आवश्यक असा प्रवास करत असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
अशी सूचना संचारबंदी चालू असताना कामावर जाणाऱ्यांना नाकाबंदी वर हजर असलेले पोलीस करीत आहे.
ज्यांनी कोरोना चाचणी रिपोर्ट केला असेल त्यांनाच रस्त्यावर प्रवासाची ती कामावर येण्या जाण्यासाठी आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच मुभा दिली जाईल.
मी म्हणतो कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हा किती दिवसांपर्यंत चा ग्राह्य धरला जाईल.?
हा रिपोर्ट दाखवल्यावर प्रवास केल्यानंतर किंवा कामावर येऊन जाऊन असताना जर आपल्याला कोरोनाची लागण झाली असेल तर?
एकदा कोरोना रिपोर्ट केला की दुसरा रिपोर्ट केव्हा करावा?
एकच रिपोर्ट किती दिवस दाखवत प्रवास करावा? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ्या मानत आज...
#माझ्यामनात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटच #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
शाळेत असताना मराठी विषयात निबंध म्हणून लिहिले आहे पण त्यानंतर मात्र कधीच न लिहिले.
लिहिणार तरी कसा कधी ती वेळच आली नाही,कायम आपण एकमेकांसोबत आजपर्यंत एक दिवस ही कधी दुरावलो नाही.
तरीही आज प्रयत्न करीत आहे,घरातल्या घरात का होईना,आई तुला पत्र लिहीत आहे.
लिहू तरी कसा कशी आहेस तू? सतत समोरच तर असतेस किती छान आहेस तू.
लहानपणापासून कधीच न कुठले काम करू दिले,मुलगा म्हणून नेहमीच लाडावले दोघी बहिणींना मात्र सतत कामात गुंतविले.
मोठा झालो मी इतका तरी तुझं अजून तेच आहे,बहुतेक माझे काम मला करू न देता तूच करते आहे.
खरंच ग तू का हे विसरते आहे तुला सून आणि दोन नाती ही आहे,तरीपण नातींपेक्षा जास्त जीव तू अजूनही मलाच लावते आहे.
इतके नको ग लाड करुस बायको तर बायको मुलीही हसतात म्हणे पप्पा इतके मोठे झालेत तरी अजूनही आई कडून हट्ट पुरवतात.
तुझा वाढदिवस साजरा करायला आम्हाला खूप आवडतो कारण तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस ही असतो.
खरं तर तुला पत्र लिहायचे होते,पण ते काही जमलेच नाही,तू जवळच असल्यामुळे काय लिहावे काही कळलेच नाही.
Love you आई.... सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटच

Secret Quotes

जवळ आहेस तर तू समोर ये तू, उगाचच काही पाऊल उचलायला भाग पाडू नको, काय वाकडे केलेत तुझे मी विचार कर थोडा, बस बोललोच आज पर्यंत त्यात काय काय शि

read more
माझं मन खोटं नाही बोलत नाही
मनाचा कसला भ्रम होतो,
बाळा तू जवळ पास आहेत माझ्या
समोर नसेल येणार तर तुझी मर्जी,
पण एक गोष्ट लक्षात राहूदे तुझ्या
जे तू करतेस ते चुकीचं आहेत म्हणून,
खूप खेळत आहेत तू माझ्या भावनांशी
अंत पाहत आहेत तू या जिवाचा,
हो घेत राहील त्रास मी पण स्वतः हून
नाही येणार नाही वाईट होणार,
असेल जीव तुझा तर तू ये, असेल विश्वास
तर तू ये, असेल किंमत तरच ये,,
उगाचच या भावनांशी खेळू नको आग
आहेत मी, सगळं काही जाळून जाईल
सगळयांचं आयुष्य एका क्षणात कडेला
लावुन जाईल, समजणार ही नाही न मला
न तुला, बाकीचे तर बघत राहतील फक्त,
अंत नको बघू बस असेल मानत तरच ये
नाहीतर पुढे वाईट केलं म्हणून दोष नको
देऊ, आधी स्वतःच होईल मग बाकीचे... जवळ आहेस तर तू समोर ये तू, उगाचच काही पाऊल उचलायला भाग पाडू नको, काय वाकडे केलेत तुझे मी विचार कर थोडा, बस बोललोच आज पर्यंत त्यात काय काय शि

yogesh atmaram ambawale

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ?? #स्वातंत्र्याची७५वर्षे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहित #भारतीय #yqtaai #१५अगस्त #स्वातंत्र्यदिन #माझादेश #bestofyqmarathiquotes #देशाभिमान

read more
खरंच स्वातंत्र्य आहे का ??
(कॅप्शन मधले वाचावे) स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ??
#स्वातंत्र्याची७५वर्षे
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहित
loader
Home
Explore
Events
Notification
Profile