Nojoto: Largest Storytelling Platform

New धडपड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धडपड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धडपड.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
धडपड ही प्रत्येकाच्या नशीबी असते 
पण धडपडीची व्याख्या इथं कोणाची सारखी नसते
काहींची धडपड ही पोटाच्या भुकेसाठी धडपडते
तर काहींची धडपड ही पोट भरूनही धडपडतच राहते ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आजचा शब्द आहे धडपड.
#धडपड१
सामान्य माणसाची जगण्यासाठी
होणारी धडपड 
मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
येतील चांगले दिवस,
ह्या अपेक्षेवर जीवन जगत आहे.
मुलाबाळांनी तरी सुखाने जगावे,
ह्या आशेवर जीवनात धडपड आहे.
जगताना आयुष्याच्या वाटेवर,
मेहनतीशिवाय पर्याय नाही.
धडपड केल्याशिवाय,
काहीही साध्य होणे शक्य नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आजचा शब्द आहे धडपड.
#धडपड१
सामान्य माणसाची जगण्यासाठी
होणारी धडपड 
मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ

Atul waghade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे धडपड... #धडपड२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
धडपड शर्यतीची गर्दीत स्वतःला घडवण्याची
शुन्य मी.. शुन्यातून नवं निर्माण करण्याची

धडपड माझ्या अस्तित्वाची, नको तसे 
जगणे जिथे मी स्वतःला गमावण्याची...

धडपड माझ्या विचारांची,नको बसू स्तब्ध 
विचारांच्या गतीला आणि कृतीला दे तुझं अस्तित्व सागण्याची

-Atulwaghade

 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
धडपड...
#धडपड२

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे धडपड जगण्याची... #धडपडजगण्याची चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #धडपड_जगण्याची

read more
इथे प्रत्येक क्षणाला करावी लागते धडपड जगण्याची,
कुण्या एकाची नव्हे ही तर गोष्ट प्रत्येक जन माणसाची.
फक्त सुखी जीवन आणि ऐश आराम मिळवण्यासाठी,
जीव तोडून करावी लागते मेहनत,कशी ही असो अंगकाठी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
धडपड जगण्याची...

#धडपडजगण्याची

चला तर मग लिहूया.

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
प्रत्येकाची सुरू धडपड जगण्यासाठी

कधी दुःखातून सुखाची वाट शोधण्यासाठी
कधी धडपड संघर्षातून नव जीवन फुलवण्यासाठी

कधी धडपड स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी
कधी कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी

कधी धडपड आनंदाचे क्षण वेचण्यासाठी
तर कधी कोणाचे मन जिंकण्यासाठी

धडपड शेवटच्या श्वासाशी मोक्ष मिळण्यासाठी
धडपड मरणांतरही किर्तीरूपी उरण्यासाठी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आजचा शब्द आहे धडपड.
#धडपड१
सामान्य माणसाची जगण्यासाठी
होणारी धडपड 
मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile