Find the Latest Status about सद्गुरू सारखा असता पाठीराखा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सद्गुरू सारखा असता पाठीराखा.
Milind Kambere
।। श्री ।। मागतो मी सद्गुरूराया मागणे हे सुखाचे येऊनि निवारावे संकट हे कोरोनाचे आदी अंत तूच तूच अनंत आहेस करता करविता तूच तूच सर्वोपरी आहेस शिकवण दिली तू मानवतेची अवघ्या विश्वाची तू माऊली सांभाळ करण्या लेकरांचा नेहमीच हाकेला धावली सामर्थ्य द्यावे आम्हां दोन हात करण्या या रोगाशी पळवून लावूया या कोरोनाला हीच प्रार्थना श्रीसद्गुरू चरणांशी -●@Miलिंद_●(M.K.) जय सद्गुरू
pournima sadavarte
"भाऊ बहिणीचं नात जसं डोळे आणि हाथ...... हाथला लागले तर डोळ्यात पानी येते.... डोळ्यात पाणी आल्यावर तर पुसायला हाथच पुढे येतात....।। रक्षण करतो रो भाऊ... संकटातून वाचवतो रो भाऊ.... सुखा अगोदर दुःखात साथ देतो तो भाऊ.....।। आई -बापा नंतर सांभाळतो तो भाऊ.... स्वार्थ सोडून भांडतो तो भाऊ.... भांडून- भांडून पुन्हा जीव लावतो तो भाऊ.....।। तुझ्या लग्नात मी रडणार सुद्धा नाही, असा म्हणून बहिणीला चिडवतो तो भाऊ.... जीव लावतो पण दाखवत नाहीं असा भाऊ.... बहिणीच्या लग्नात एका कोपऱ्यात रडणारा भाऊ ... भाऊ-विश्वासाची साऊली देणारा ,बहिणीची खरी ताकद असणारा भाऊ.।।" नात हे असच असतं... जन्मभर साथ देणार असत....।।" ©pournima sadavarte #"माझा भाऊ पाठीराखा" कविता #brothersday