Find the Latest Status about आठवणी नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणी नाही.
yogesh atmaram ambawale
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्हा जगता येणार नाही ह्याची खात्री असते.😄😂😉 आठवणी.. #yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्
kishor salve
प्रेमाची_पहाट🦋
❤ चांदण्यांनी भरलेलं आकाश हल्ली नजरेला दिसत नाही, ठरवूनही वेडी रात्र त्याच्या आठवणींत भिजत नाही...! #आठवणी
vishnu thore
कातरवेळी पक्षांचं घराकडे जाणं ठरलं आहे तुझ्या आठवणी शिवाय माझ्याकडे काय उरलं आहे..? - vishnu thore आठवणी.....
Krishna Patil
पुन्हा अस वाटत ..त्या मावळत्या सूर्याच्या मिठीत बसून बुडून जावं... निदान त्या रात्रीच्या आठवणी तरी माझी पाठ सोडतील..!!! आठवणी
शुभम दि. कांबळे
जुन्या त्या ओरखड्याना, समजुनी घेतले नव्याने, मलम लावता जखमा, ओल्या झाल्या नव्याने... - शुभम दिपक कांबळे #आठवणी
Arun Sawant
काही आठवणी रोज येतात हळूच...रात्रीच्या अंधारात.. आणि पाय पसरून सकाळपर्यंत खुशाल झोपून राहतात! ©Arun Sawant #आठवणी...
Harsh
जीवनाचा प्रवास आठवणींना जोडीला घेऊन करतो, हरलो तर जुने दिवस आठवून पुन्हा लढतो. Harsh 🌹शुभ सकाळ 🌹 #आठवणी