Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यातील.

    PopularLatestVideo

Madhuri Chavan

चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी

read more
चांदण्यात मी तेव्हापासून जायच सोडलं,
जेव्हा तु चांदण्याच्या साक्षीने दिलेले वचन,
तु एका चांदण्या रात्रीच मोडल.... चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

yogesh atmaram ambawale

आनंदाचे अनेक क्षण येतात जीवनात त्यातील काही आपल्यासह इतरांच्या ही राहतात मनात. . .अभिनंदन गुणिका.. नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका, #अभिमान #congratulations #yqtaai #मराठीमुलगी #gunika #wushu_warrior

read more
नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका,
जिंकताच अजिंक्यपद स्पर्धा,सर्व स्तरातून तिची प्रशंसा. आनंदाचे अनेक क्षण येतात जीवनात
त्यातील काही आपल्यासह इतरांच्या ही राहतात मनात.
.
.अभिनंदन गुणिका..
नावातच जिच्या गुण,अशी माझी मुलगी गुणिका,

Gayatri Modhave

शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये, शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये. शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, सर्व #Mythology

read more
शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व आजवर त्यांच्या मावळ्यांच्या मनात रुजु आहे .
कील्यांची पूर्ती , त्यातील आंतोणात इतिहास
आजही डोळ्यासमोर लखं झळकतो.
महाराजांची कऱ्यशयलीची स्तुती करावी तेवढी कमी ये..
असा राजा पुन्हा होने नाही...!

जय भवानी जय शिवाजी 🚩

©Gayatri Modhave शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व

Jk

जयभिम 🙏 पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ. #मराठीविचार

read more
हा सन्मान महापुरुषांच्या विचारांचा आणि संघर्षाचा आहे असं मला वाटतं. एक लेखक म्हणून मला असं वाटतं, वैचारिक आणि परिवर्तनवादी विचारांचे साहित्य जास्तीत जास्त निर्माण व्हायला हवे. - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जयभिम 🙏
पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ.

yogesh atmaram ambawale

असं हे नेहमीच घडत असतं,
दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं.
पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं,
उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त.
विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया,
आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.
सकाळी उठल्यावर मात्र गडबड झालेली असते,
रात्री जितकं सुचलेलं असतं त्यातील काहीच आठवत नसते.
कंटाळा करतो अंथरुणातून उठून लिहायला म्हणून असं होतं,
छान छान खूप काही सुचलेलं,पुन्हा हरवून जातं. छान छान विचार..
#collabratingwithyourquoteandmine #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द #yqtaai #माझेविचार #रात्रीच्यावेळी #bestofyqmarathiquotes 
अस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile