Find the Latest Status about रोजचे जेवण कसे असावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोजचे जेवण कसे असावे.
विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)
somnath gawade
'प्रेमा'ने दिलेले जेवण खाल्ल्यावर 'तृप्ती'चा ढेकर आल्या शिवाय राहत नाही. #जेवण
yogesh atmaram ambawale
जगणे कसे असावे!!! जगणे असे असावे,जगताना आयुष्य, आयुष्याला ही आपला अभिमान वाटावं, जगणे असे असावे. कितीही खडतर असले जीवन, तरी हार न मानता लढत राहावे, जीवन जगणे असे असावे. सुप्रभात मित्रांनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे. आजचा विषय आहे जगणे कसे असावे ...
yogesh atmaram ambawale
चारचौघात कसे कपडे घातल्यावर, मी कसा शोभून दिसेल पेक्षा.. चारचौघात मी नसताना माझे नाव चांगले कसे निघेल, ह्या कडे लक्ष असावे.. चारचौघात... #yqmarathiquotes #मराठीविचार #चारचौघात #yqtaai #माझेविचार चारचौघात कसे कपडे घातल्यावर, मी कसा शोभून दिसेल पेक्षा.. चारचौघात मी
yogesh atmaram ambawale
तुझ्यासाठी माझ्यासाठी असे काहीच नसावे, जे काही असेल ते आपले असावे. कधीच तू तुझ्यासाठी मी माझ्यासाठी नसावे, तर आपण एकमेकांसाठी असावे. एकच गोष्ट कायम लक्षात रहावी, मी तुझ्यासाठी माझ्यासाठी तू असावी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी... #तुझ्यासाठी #माझ्यासाठी हा विषय Nikhil Niks यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ
अल्पेश सोलकर
एकांत क्षणी .. कधी तरी ..अस वाटत. इकडे मी, मध्ये लेखणी, आणि तिकडे, तू, असावी जी मला प्रेरणा देणारी ,माझ्या लिखाणावर प्रेम करणारी. प्रेमाने कौतुक करणारी..आणि मनाला लागणार असेल तर.. पटकन डोळे भरून घट्ट मिठी मारणारी... ..असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी.. असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी..🥰