Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाचं समाधान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाचं समाधान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाचं समाधान.

    PopularLatestVideo

Sujata Darekar

नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों आज जागतिक कविता दिन आहे तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं? ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान? आजचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीओळख

read more
कळलंच नाही कधी ही ओळख बनून गेली
मी लिहित गेले नि माझी कविता बनून गेली

उतरविल्या भावना लेखणीस धार देऊन
कागदावर ती शब्द शिल्पमोती लेवून गेली

प्रेमात तिच्या मी पडले अचानक असे जरी
उपरेच हे जीणे तिजविण साक्ष पटवून गेली

प्रत्यय लेखणीचा आता जरी कळला मना
भविष्याची कळा तरी निश्चित सुचवून गेली 

उसळतील तिच्यामधूनी मनाच्या गर्भलाटा
या सागराचा तळ ही प्रतिभा खवळून गेली नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों
आज जागतिक कविता दिन आहे
तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं?
ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान?
आजचा

कवी - के. गणेश

मनाचं पाखरू

read more
mute video

Anupama Jha

माता पिता शीशम की लकड़ी समान

न कर इस्तेमाल बना उनको सामान

वक्त रहते कर ले जरा उनका सम्मान




     #शीशम
#समान#सामान#सम्मान
#YQDidi

कवी - के. गणेश

मनाचं फुलपाखरू

read more
नेहमीच विचार करण्यापेक्षा
जरा भावनांनाही वाव द्यावा,
फुलपाखरासारखा आपणही
कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू

कवी - के. गणेश

मनाचं पात

read more
आपल्या वाढत्या वयाचं अन् झाडाचं
एक घट्ट नातं असावं..
आयुष्याच्या वाळवंटातही
मनाचं हिरवं 'पातं' असावं..!



@kganesh मनाचं पात

gauri kulkarni

#मनाचं व्रत

read more
मनाचं व्रत
कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं.  ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास. 
मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट  विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं.  
खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल.
आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची. 
मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही.  पटलं तर ट्राय करून बघा. 
प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!! #मनाचं व्रत

Sweety Warankar

#Broken मनाचं ऐका डोक्याचं नाही. #thought

read more
mute video

vishnu thore

दार मनाचे #nojotophoto

read more
 दार मनाचे

Samadhan Patil

#मनाचे विचार

read more
चष्मा न लावता लोकांना ओळखायला शिका , चष्मा लावून तर मूंगीही पाहुन ओळखता येते #मनाचे विचार

कवी - के. गणेश

आवड मनाची

read more
खरंच खूप अवघड असतं
कुणी प्रचंड आवडलेलं,
कोणाचाही विचार न करता
आपल्या मनानं निवडलेलं.!

@kganesh आवड मनाची
loader
Home
Explore
Events
Notification
Profile