Nojoto: Largest Storytelling Platform

New घराबाहेर सिरीयल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घराबाहेर सिरीयल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराबाहेर सिरीयल.

    PopularLatestVideo

©vrem_lecture

घराबाहेर #nojotophoto #Life_experience

read more
 घराबाहेर

Dnyanesh "The DPM"

महाभारत सिरीयल का लाजवाब अनुभव

read more
mute video

Manavazhagan

#तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#Shorts #viral #Reels #Facebook #Instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi marathimot #marathimotivational #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

जीवाची बाजी लावतात,पार पाडतात आपले कर्तव्य,
घराबाहेर पडून,मेहनत नका घालवू त्यांची व्यर्थ.
पोलीस,डॉक्टर्स,नर्स,सफाई कर्मचारी,
वाटेतच रोकतात कोरोनाला,येऊ देत नाही आपल्या दारी.
आपण ही आपले कर्तव्य जाणावे,
आखलीय जी लक्ष्मणरेषा ती पार न करता घरातच राहावे. आपले कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #कोरोनासंदेश #कोरोनायोद्धा #कर्तव्यबोध 
जीवाची बाजी ला

Shailesh Hindlekar

आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून. #poem #nojotophoto

read more
 आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून.

Vinod Umratkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. उठा उठा दिवाळी आली... वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दिवाळी2019 #उठाउठा #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
उठा उठा दिवाळी आली 
आनंदाचे गाणे गात 
प्रकाशाच्या सोबतीने
सुखाची होईल बरसात.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
उठा उठा दिवाळी आली...
वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.

Vinod Umratkar

संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात। नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात । मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत । आला कोरोना द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संदेश1

read more
संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात।
नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात ।

मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत ।
आला कोरोना देशात, सांग व्हत का नाही घरात ।

पीएमजी सांगे,सीएमजी सांगे,राहा सारे घरात
ठेवा स्वताले सुरक्षित ,सांग व्हत का नाही घरात ।

घेणं नाही देन नाही, तू कायले घराबाहेर पडतं 
बिनकामान चकरा मारत,सांग व्हत का नाही घरात ।

नको फिरू रे बाहेर ,नका घराबाहेर राहू हिंडत 
एखादा बसणं रट्टा जोरात,सांग व्हत का नाही घरात । संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात।
नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात ।

मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत ।
आला कोरोना द

yogesh atmaram ambawale

*रविवार 22 मार्च 2020* 
*सकाळी 7 ते रात्री 9*
 *"जनता कर्फ्यू "*
*कोणीही घराबाहेर पडू नये(अत्यावश्यक सेवा सोडून)* 
_पंतप्रधानांचे आवाहन,_ सगळ्या देशवासियांना सहकार्य करावे 

रविवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या दारात उभे राहून पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व सर्व अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्यांप्रती टाळ्या, थाळी, वाद्य इ. वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी . कोरोना विरोधात लढाई
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqdidi #जनताकर्फ्यु #कोरोनासंदेश #देशासाठी #देशकेख़ातिर 
*रविवार 22 मार्च 2020

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. उठा उठा दिवाळी आली... वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दिवाळी2019 #उठाउठा

read more
उठा उठा दिवाळी आली,
आकाशी लागले कंदील,
झाली रोषणाई दारोदारी.
उठा उठा दिवाळी आली,
तिखट गोड फराळ बनले घरोघरी,
चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी.
उठा उठा दिवाळी आली,
पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली,
नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
उठा उठा दिवाळी आली...
वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.

yogesh atmaram ambawale

मला काहीच होणार नाही #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #कोरोना_काव्य #विनंती वाटले एक कविता ह्यांच्

read more
वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी,
विनाकारण जे घराबाहेर पडतात,
शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी.
घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात,
आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात.
कसे समजवावे ह्यांना,
जेव्हा लागण होईल तेव्हा समजणार ही नाही त्यांना.
समजेल तेव्हा उशीर झाला असेल,
तोपर्यंत ह्यांनी ही लागण कित्येक जणांना झाली असेल.
देशासाठी,किंवा गावासाठी नाही निदान घरच्यांसाठी तरी विचार करावे,
गावभर फिरून स्वतः मरावे पण घरच्यांना का मारावे.
खरच जर प्रेम असेल घरच्यांवर तर गप्प घरात बसावे,
काही दिवस त्यांच्यासोबत आनंदात घालवावे.
आता तरी जाणून घ्यावे आपले जीवन हे आता फक्त आपले राहिले नाही,
आपल्यामुळे इतरांना किंवा इतर कुणामुळे आपल्याला त्रास होऊ नये, 
म्हणून आता बाहेर जाणे नाही. मला काहीच होणार नाही
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #कोरोना_काव्य #विनंती 
वाटले एक कविता ह्यांच्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile